Silicon Valley: मोठमोठ्या कंपन्यांचे माहेरघर असणारी सिलिकॉन व्हॅली नक्की आहे तरी काय?
Silicon Valley: सिलिकॉन व्हॅली हे दक्षिण सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियामधील भागाचे नाव आहे. याचा वापर सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक न्यूजने 10 जानेवारी 1971 रोजी सेमीकंडक्टरचा इतिहास कव्हर करणार्या पत्रकार डॉन होफ्लरने केला होता. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच हळुहळू सिलिकॉन व्हॅली हा शब्द सातत्याने वापरला जाऊ लागला.
Read More