Network outage : नेटवर्कची समस्या असल्यास त्वरीत कळवा, ट्रायच्या दूरसंचार कंपन्यांना सूचना
Network outage : नेटवर्कची समस्या असल्यास दूरसंचार सेवा प्रदात्यांनी माहिती द्यावी, असे निर्देश ट्रायने दिले आहेत. नेटवर्क गायब झाल्यानंतरही अनेकवेळा दूरसंचार कंपन्या याबाबत ट्रायला माहिती देत नाहीत. तांत्रिक कारणास्तव नेटवर्क गायब होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. याचा ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो.
Read More