Apple Headset : ॲपल कंपनी लाँन्च करणार तब्बल 2 लाख 46 हजार रुपयांचा हेडसेट
Apple Headset : VR सेटला चालेल असा हेडसेट आणण्याच्या तयारीत ॲपल कंपनी आहे. म्हणजेच व्हर्च्युअल रिॲलिटी फिल्म बघत असताना तुम्ही हा हेडसेट वापरू शकाल. अशा तंत्रज्ञानाला मिक्स्ड रिॲलिटी असं म्हणतात. पण, ॲपलच्या या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटची किंमत बघून तुम्ही चक्रावून जाल.
Read More