Mutual Fund SIP: 30 लाख रुपये मिळण्यासाठी SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. दीर्घकाळाचा विचार करता भांडवली बाजार वर जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केलेले पैशांचीही वाढ होते. मागील काही वर्षात अनेक म्युच्युअल फंडांनी 12% टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. दरमहा किती रुपये गुंतवणूक केल्याने 30 लाख रुपये राशी जमा होईल ते या लेखात पाहू.
Read More