Auto Expo 2023: या ATM मध्ये मिळतंय चक्क डिझेल, जाणून घेण्यासाठी वाचा
Diesel ATM: तुम्ही घरबसल्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी ऑनलाईन ऑर्डर केली की, तुमच्या घरी इंधन भरण्यासाठी एटीएम(ATM) आलंच म्हणून समजा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Diesel ATM: तुम्ही घरबसल्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी ऑनलाईन ऑर्डर केली की, तुमच्या घरी इंधन भरण्यासाठी एटीएम(ATM) आलंच म्हणून समजा.
Read MoreTVS Sport Bike 2023: TVS Sport ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय बाइक आहे. TVS च्या अपडेट सिरीजमध्ये येणारी नवीन स्पोर्ट बाईक ही 74kmpl मायलेज मिळेल. त्याचबरोबर वेगवेगळे फीचर्स आणि किंमत यामुळे तिला अधिकच पसंती मिळाली आहे.
Read MoreAuto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.
Read Moreचीनमधील आघाडीची BYD ही इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी निम्मी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन आखत आहे. कंपनी भारतामध्ये येत्या काळात अनेक गाड्या लाँच करणार असून डिलरशिपचे नेटवर्कही उभारत आहे.
Read Moreआघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये Jimny आणि Fronx या गाड्या लाँच केल्या आहेत. यातील फ्रॉन्क्स ही गाडी बलेनो गाडीच्या मॉडेलवर आधारित आहे. Fronx SUV आणि Jimmy या गाड्या नेक्सा शोरुमध्ये एप्रिल महिन्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. त्यासाठी बुकींगही सुरू झाले आहे. Fronx कारबद्दल माहिती
Read MoreEco Electric Bicycle Launch in India: सध्याचा जमाना हा इलेक्ट्रिक वाहनांचा सुरू आहे. यामध्ये तुमची-आमची सायकल तरी कशी मागे राहील. आता हेच पाहा ना, अमेरिकेच्या फायरफॉक्सने कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलविषयी अधिक जाणून घेवुयात.
Read Moreग्रीव्हज मोबिलिटी (Greaves Mobility) नवीन हाय-स्पीड स्कूटर प्रायमस ('Primus') सादर करून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे.
Read MoreAuto Expo 2023 MG 4 Launch: MG4 EV हॅचबॅक ही कार 51kWh आणि 64kWh या दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे. कम्फर्ट आणि लक्झरी व्हेरियंट प्रत्येकामध्ये 64 kWh बॅटरी आहे आणि 450 किमी पर्यंत धावेल, असा दावा कंपनीने केला आहे.
Read MoreTips for Safe Internet Banking: इंटरनेट बँकिंगने पैशांचा व्यवहार करणे अगदी सोपे झाले आहे. आपण आता पैशांचा मोठा व्यवहारदेखील घरबसल्या करीत असतो. मात्र पैशांचा हा व्यवहार करताना म्हणजेच इंटरनेट बॅंकिगचा वापर करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Read Moreनोएडामध्ये आजपासून ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) सुरू झाला आहे. देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्या यावेळीही त्यांच्या नवीन वाहनांचे प्रदर्शन या एक्स्पोमध्ये करणार आहेत. देशातील मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपले एक इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनात सादर केले आहे. मारुतीची ही पहिली ईव्ही भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Read Moreकमर्शियल हेवी वाहनांची निर्मिती करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीने नोयडा येथे भरलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेल्या गाड्यांचे दिमाखदार प्रदर्शन केले. भविष्यामध्ये कमर्शियल गाड्या कशा असतील याची झलक यातून पाहायला मिळते.
Read Moreह्युदांई कंपनीने आपल्या Aura कारमध्ये बदल करून नवीन डिझाईन ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. अधिक आकर्षक डिझाइन आणि लूक गाडीला देण्यात आला असून या गाडीचे बुकींगही सुरू झाले आहे.
Read More