Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Manual Gear Car Driving Tips: मॅन्युअल गियरची गाडी चालवताना 'या' 3 चूका अजिबात करू नका; होईल मोठे नुकसान

Manual Gear Car Driving Tips: मॅन्युअल गियरची गाडी चालवताना आपल्याकडून अनेक चुका या अजाणतेपणी होतात. ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या चुका आपण करतो, हे जाणून घेणे गरजेचे असते.

Read More

Tata nexon EV: टाटा मोटर्सकडून ग्राहकांसाठी खुशखबर! तब्बल 85000 रुपयांनी घटवल्या नेक्सॉन EV च्या किमती..

New Nexon EV price: टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठी खुशखबरी दिली आहे. New Nexon EV च्या किमती 85000 स्वस्त केल्या आहेत, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Maruti Suzuki Recalls: एअरबॅग्समधील त्रुटीमुळे मारुती सुझुकीने तब्बल 17 हजार कार्स माघारी बोलावल्या

Maruti Suzuki Recalls: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत विक्री झालेल्या सर्व गाड्या परत मागवण्यात येतील एअरबॅग संबधित तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Kratos X इलेक्ट्रिक बाइक लवकरच बाजारात येणार..

Kratos X: इलेक्ट्रिक टू-व्हीलर producer टॉर्क मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Kratos X देखील दाखल केली आहे. Kratos X ची टेस्ट या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान सुरू होईल. याशिवाय बाइकची डिलिव्हरीही लवकरच सुरू केली जाणार आहे.

Read More

Car Buying Preference: महागाईची भारतीयांना नाही चिंता, आवडती कार घेण्यासाठी EMI भरण्यास तयार

डेलॉइट ग्लोबल ऑटोमोटिव्ह कन्झ्युमर स्टडी 2023 असे या अभ्यासाचे नाव आहे. भारतीयांचे कारप्रेम दिवसेंदिवस वाढत चालल्याचे अहवालातून समोर आले आहे. अधिक चांगले फिचर्स असलेली सर्वोत्तम कार घेण्याकडे भारतीयांचा कल आहे. फक्त किंमतीकडे पाहून भारतीय कारची निवड करत नाहीत, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

Read More

maruti-suzuki : मारूती सुझुकीने रेल्वेद्वारे केली 3.2 लाख वाहनांची वाहतूक, इंधनाचीही बचत

maruti-suzuki : मारुती सुझुकीने रेल्वेद्वारे 2022 मध्ये 3.2 लाख वाहनांची वाहतूक केली आहे. ही कोणत्याही कॅलेंडर वर्षातील रेल्वे मोड वापरुन आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक आहे.

Read More

Toyota Car Production: टोयोटा वर्षभरात 1 कोटींपेक्षा जास्त गाड्या बनवणार

वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक चीप आणि सुट्या पार्ट्सचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर कारखान्यांमध्ये कामगारांचा तुटवडा भासत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही चालू वर्षात 1 कोटींपेक्षा जास्त कार निर्मिती करणार असल्याचे टोयोटाने म्हटले आहे.

Read More

Royal Enfield Super Meteor 650 बाजारात दाखल, जाणून घ्या कलर ऑप्शन आणि फीचर्स..

Royal Enfield Super Meteor 650: क्लासिक बाईक (classic bike) लॉंच करणाऱ्या कंपन्यांपैकी रॉयल एनफील्डची सुपर मेटियर 650 (Royal Enfield Super Meteor 650) ही 43 मिमी शोवा इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फॉर्क्ससह ट्रिपर नेव्हिगेशन मिळवणारी 650 सेगमेंटमधील पहिली बाईक आहे.

Read More

महिंद्राकडून C-सेगमेंट इलेक्ट्रिक SUV XUV400 लाँच, किमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून

देशातील आघाडीची SUV निर्माता कंपनी महिंद्राने पहिली इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने XUV400 इलेक्ट्रिक किती किंमतीत लॉन्च केली आहे आणि त्यात कोणते फीचर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया.

Read More

Helmet with an Airbag: हेल्मेटमध्ये एअरबॅग्ज, एअरहेड कंपनीने सादर केले हेल्मेट

Helmet with an Airbag: दुचाकीवरून प्रवास करतांना असुरक्षिततेची चिंता कायम असते. काही घटनांमध्ये हेल्मेट असूनही दुचाकीस्वरांच्या डोक्यास जबर दुखापत होताना आपल्याला दिसते. ही गोष्ट लक्षात घेऊन इटालियन कंपनी एक एअरबॅगसह सज्ज हेल्मेट (Helmet with an Airbag) बाजारात लॉंच करण्यात आले आहे.

Read More

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार मिळणार फक्त 14.72 लाखांपासून!

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार ग्राहकांना फक्त 14.72 लाखांपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार असून स्टाईल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सेवी प्रो या 5 व्हेरिएंट्समध्ये ही कार येणार आहे.

Read More

Maruti Suzuki Jimny : जिमनी पहिल्या दोन दिवसांतच सुपरहीट, 3 आठवड्याचं वेटिंग  

Maruti Suzuki Jimny : दोन दिवसांपूर्वी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुतीने आपली नवी SUV मारुती जिमनी लाँच केली. आणि पहिल्या दोनच दिवसांत गाडीचं सध्याचं बुकिंग फुल्ल झालंय. आणि तीन महिन्याचं वेटिंग सुरू झालंय.

Read More