मार्चपासून सुरू होणार, Hyundai Ioniq 5 EV ची डिलिव्हरी, 650 कारचे झाले अॅडव्हान्स बुकींग
Hyundai Ioniq 5 EV: हुंदे कंपनीने सांगितले आहे केली आहे की, त्यांना Ioniq 5 साठी आतापर्यंत 650 बुकिंग आले आहेत. Ioniq 5 जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पो 2023 दरम्यान 44.95 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता, जिथे सुरुवातीची किंमत फक्त पहिल्या 500 बुकिंगसाठी होती. या कारची डिलिव्हरी येत्या मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे.
Read More