Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Maruti New Alto 800: मारुती Alto 800 चे नवे मॉडेल, माइलेज आणि किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Maruti Suzuki New Alto 800:मारुती सुझुकी ही कार कंपनी नेहमीच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटमध्ये कार्स लॉंच करत असते. यासाठी कार बाजारपेठेत या कंपनीची एक वेगळी ओळख आहे. मारुतीचे वाहन कमी किमतीत दीर्घकाळ टिकते म्हणून मध्यमवर्गीय कुटुंब मारुतीला प्राधान्य देतात.

Read More

Eva Solar car : देशातली पहिली सौरऊर्जा कार दिसते कशी, पाहूया 5 फोटोंमध्ये   

Eva Solar car : देशातली पहिली सौरऊर्जेवर चालणारी इव्हा कार नवी दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली आहे. ही कार आतून दिसते कशी आणि तिची इतर वैशिष्ट्यं फोटोंमधून जाणून घेऊया…

Read More

First Solar Car in India : पुण्यात बनलेल्या भारतातल्या ‘पहिल्या सौरकार’ विषयी जाणून घ्या   

First Solar Car in India : तिचं नाव आहे ‘इव्हा’. पुण्यातल्या वायवे मोबिलिटी या स्टार्टअप कंपनीने ती बनवलीय. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये तर ही कार खूप गाजली. आता तिची आणखी वैशिष्ट्यं समजून घेऊया…

Read More

Cow Dung Tractor: आता गाईच्या शेणावरही चालणार ट्रॅक्टर, कसा जाणून घेण्यासाठी वाचा

Cow Dung Tractor: गाईच्या शेणाचा वापर इंधन म्हणून करून ब्रीटनमधील बेनामन कंपनीने चक्क ट्रॅक्टर चालवला आहे. यासाठी त्यांनी गाईच्या शेणातील मिथेन वायुचा वापर केला आहे.

Read More

Keeway SR25: Keeway ने लॉंच केली Twin Cylinder वाली भन्नाट बाइक, जाणून घ्या फीचर्स

Keeway SR25: 2023 ऑटो एक्सपो 11 जानेवारीपासून सुरू झाला आहे, काल ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी रेट्रो दिसणारा Keeway SR250 लॉन्च करण्यात आला आहे. या बाईकची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Read More

Auto Expo 2023: जाणून घ्या, Tiago EV Blitz कधी लॉंच होणार आणि काय आहेत फीचर्स?

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार लॉंच केल्या आहेत, त्यापैकी एक टाटा टियागो ईव्ही ब्लिट्झ आहे. कंपनीने अजून Tata EV Blitz ची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असू शकते जी कंपनी 8 ते 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Read More

Self Balancing E Scooter: जगातली पहिली तोल सांभाळणारी स्कूटर भारतात लाँच, खासियत आणि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा

Self Balancing E Scooter: मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर 'Auto Expo 2023' मध्ये प्रदर्शित केली आहे.

Read More

Tata Power: भारतात 25,000 EV Charging Points उभारणार!

(Auto Expo 2023) ऑटो एक्स्पोत आलेल्या नागरिकांना टाटा पॉवरचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क तसेच EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाइल ऍप्सपैकी Tata Power EZ चार्ज यावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले.

Read More

Tata EV Cars: इलेक्ट्रिक वाहन विक्रीत आम्हीच ठरणार किंग, टाटा कंपनीला विश्वास

टाटा मोटर्स ही देशातील अशी पहिली कंपनी आहे जिने मागील वर्षात 50 हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकल्या. सध्या कंपनी नेक्सॉन, टिगॉर आणि टियागो या EV गाड्यांची विक्री करते. यांचा बाजारातील एकूण वाटा 90 टक्के आहे.

Read More

Auto Expo 2023: स्कुटर चालवताना पाय खाली ठेवायची गरज नाही! जाणून घ्या Auto Balancing Bike विषयी

मुंबईस्थित लिगर मोबाईल मोबिलिटीने (Liger Mobility Electric Scooter) सेल्फ बॅलन्सिंग (Self Balancing) करणारी एक ई-स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनीने या स्कुटरचा प्रोटोटाईप (Prototype) 2019 मध्येच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांचे काम थांबले होते. सध्या त्यांची ही ई-बाईक निर्मितीसाठी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे

Read More

Tata Punch EV: टाटा मोटर्सने लॉंच केली Tata Punch EV, जाणून घ्या फीचर्स

Tata Punch EV: टाटा मोटर्सने नुकतीच Tiago EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. कंपनी आता पंच मायक्रो एसयूव्हीची सर्व-इलेक्ट्रिक सिरिज लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

Read More

Auto Expo 2023: शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर' कारची खासियत तुम्हाला माहित आहे का?

Auto Expo 2023: सध्या इंडियन आर्मीमध्येही या गाडीची ट्रायल सुरू आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर, लष्करातही 'वीर'ची एन्ट्री होणार आहे.

Read More