Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Kia Seltos New Model Launch: Kia कंपनीचे नवीन मॉडेल लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या वैशिष्टये

Kia Seltos Facelift Panoramic Sunroof: Kia कंपनी आपले नवीन मॉडेल सेल्टोस फेसलिफ्ट पॅनोरमिक सनरूफ लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. हे मॉडेल नवीन फिचर्स आणि नवीन डिझाईनसह लवकरच ग्राहकांसमोर सादर केले जाणार आहे.

Read More

Ban on Diesel Vehicles: डिझेल वाहनांवर बंदी नाहीच,पेट्रोलियम मंत्रालयाने केले स्पष्ट

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘हरित ऊर्जा’ प्रकल्पाची घोषणा केली होती.देशातील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत, त्याचा थेट परिणाम आता हवामान बदलावर देखील पाहायला मिळतो आहे. या सगळ्यांचा विचार करून सरकारी समितीने चारचाकी डीझेल वाहनांवर बंदी घालावी असा प्रस्ताव सरकारकडे दिला होता...

Read More

Maruti Suzuki Cars : या महिन्यात मारुती सुझुकी गाड्यांच्या खरेदीवर दिली जात आहे धमाकेदार ऑफर

Discounts On Maruti Suzuki Cars : टाटा मोटर्स आणि रेनॉल्टने काही दिवसांपूर्वी बाजारात अनेक मॉडेलवर ऑफर दिल्या होत्या. आता मे 2023 च्या डिस्काउंट ऑफरमध्ये, मारुती सुझुकीने आपल्या अनेक मॉडेलवर डिस्काउंट ऑफर दिल्या आहेत.

Read More

Royal Enfield April Sale: ई-बाईक्सकडे पाठ मात्र रॉयल एनफील्डच्या बुलेट्स सुस्साट, एप्रिलमध्ये 70 हजार बुलेट्सची विक्री

Royal Enfield : एकीकडे एप्रिल महिन्यात इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये घट झाली. तर दुसरीकडे याच महिन्यात रॉयल एनफिल्डने विक्रीच्या दृष्टीकोनातून बाजी मारली. ऑटो इंडस्ट्रीच्या टू व्हीलर मार्केट सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट्सची वेगळीच क्रेझ आणि आवड लोकांमध्ये आहे. एप्रिल महिन्यात जवळपास 73136 वाहनांची विक्री झाली आहे.

Read More

Electric Two Wheeler Sales Dips: इलेक्ट्रिक बाईक्सच्या विक्रीला एप्रिल महिन्यात लागला ब्रेक! काय आहे कारण जाणून घ्या

Electric Two Wheeler Sales Dips: पर्यावरण संरक्षण आणि इंधन तसेच पैसे बचतीच्या दृष्टीकोनातून नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. गेल्या वर्षभरात सर्वच कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा खप मोठ्या प्रमाणात दिसुन आला. मात्र एप्रिल महिन्यात यामध्ये विक्रमी घट दिसुन आलेली आहे. केवळ ओला कंपनीने एप्रिलमध्ये 22000 स्कूटी विकल्या आहेत.

Read More

Ola Electric च्या ग्राहकांना चार्जरचे पैसे रिफंड मिळणार! 130 कोटी रुपयांचे प्रकरण काय आहे?

तुम्ही जर ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. EV स्कूटर खरेदी करताना चार्जरसाठी मोजलेले पैसे ग्राहकांना माघारी मिळणार आहेत. भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत ओला कंपनी आघाडीवर आहे. 1 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना चार्जरचे पैसे माघारी मिळणार आहेत.

Read More

MG Comet EV: फक्त 519 रुपयांत 1 हजार किलोमीटर धावणार; लूक आणि फिचर्सही अफलातून-

Mg Comet EV Car Launched : शहरात वाढत जाणारी वाहनांची संख्या बघता नागरिकांचा कल लहान आकाराच्या कार घेण्याकडे दिसुन येतोय. ही गरज पूर्ण करण्यासाठी MG ने Comet EV कार लाँच केली आहे. ही एक इलेक्ट्रिक कार आहे, जी अनेक अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे.

Read More

Mahindra LCV Growth In FY24 : महिंद्राचे मालवाहू LCV गाड्यांचे उत्पादन वाढविण्यास सकारात्मक पाऊल

Mahindra Positive LCV Growth In FY24 : महिंद्राने बोलेरो पिक-अप्स म्हणजेच महिंद्राच्या मालवाहू (cargo) LCV गाड्यांचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2-3.5 टन पेलोड श्रेणीतील मालवाहू एलसीव्हीची 2 लाख युनिट्सची वार्षिक उत्पादन क्षमता आहे आणि या उत्पादन क्षमतेचा वापर पूर्णपणे करण्याची योजना महिंद्रा कंपनीने आखली आहे.

Read More

Bajaj Auto Q4 Result: बजाज ऑटोच्या उत्पन्नात 11.70% वाढ; कंपनीकडून प्रति शेअर 140 रुपयांचा लाभांश जाहीर

Bajaj Auto Q4 results: बजाज ऑटोच्या जानेवारी ते मार्च तिमाहीतील उत्पन्नात 11.70 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीला या तिमाहीत 1704.74 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. कंपनीला झालेल्या फायद्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर्समागे 140 रुपयांचा लाभांश (डिव्हिडंड) देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Self Charging Car : सेल्फ चार्जिंग कार मार्केटमध्ये लाँच करण्यास न्यूट्रिनो एनर्जी ने केली एवढ्या युरोची गुंतवणूक

Neutrino Energy Will Launch Self-Charging Cars : गेल्या काही वर्षांपासुन जगभरात शाश्वत ऊर्जेची मागणी वाढली आहे. जगभरातील हवामान बदलाची वाढती आव्हाने आणि वाढती जागतिक लोकसंख्या यामुळे शाश्वत ऊर्जेच्या उपायांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. यासाठी जर्मन कंपनी न्यूट्रिनो एनर्जीने स्वच्छ अक्षय उर्जेच्या अमर्याद स्वरुपात एक नवीन पर्याय आणला आहे.

Read More

Maruti Jimny : मारुती सुझुकी लवकरच करणार जिमनी लाँच, काय असेल किंमत

Maruti Suzuki Jimny : मारुती सुझुकीची 5 डोअर SUV गाडी जिमनी, महिंद्रा थार 5 डोअर आणि फोर्स गुरखा 5 डोअरशी स्पर्धा करणार आहे. आता मारुती सुझुकी जिमनीची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. तेव्हा देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने लवकरच जिमनी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

OLA Hyperchargers : ओलाच्या ग्राहकांना मिळणार 100 हायपरचार्जर्सची सुविधा मोफत

OLA Hyperchargers : ओलाच्या इलेक्ट्रिक बाइक्स वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओलातर्फे लवकरच हायपरचार्जर्स बसवले जाणार आहेत. ही सुविधा कर्नाटक राज्यातल्या बेंगळुरू या शहरातल्या वाहनधारकांसाठी ओलानं उपलब्ध करण्याचं ठरवलंय.

Read More