EV's Sales In 2022: जगभरात 1 कोटी 20 लाख इलेक्ट्रिक कारची विक्री, बॅटरीवरील कारला प्रचंड मागणी
EV's Sales In 2022: इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचा ट्रेंड दिसून आला आहे. वर्ष 2022 मध्ये जगभरात 1 कोटी 20 लाख इलेक्ट्रि्क कार्सची विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरच्या चौथ्या तिमाहीत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 53% वाढ झाल्याचे दिसून आले. टेस्ला कंपनीची वाय या ईव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे.
Read More