खेळांच्या माध्यमातून मुलांना ‘टॅक्स’चे धडे
कोडी, कॉमिक्स आणि खेळ यांच्या माध्यमातून मुलांना कर साक्षर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईलचे आकर्षण लहानग्यांमध्ये असलं तरी पारंपरिक खेळ आणि त्यांच्यामधील आवडत्या कलाकृतीद्वारे कर प्रसारासारखा उपक्रम मुलांमध्ये राबविण्याच्या सरकारच्या या प्रयोगाचं पालकांनी स्वागत केलं आहे.
Read More