शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर ITR भरण्यासाठी काय आवश्यक आहे?
भारत ही मुळात कृषी प्रधान अर्थव्यवस्था असल्याने शेतीद्वारे उपजीविका करणाऱ्यांना अनेक सवलती दिल्या जातात. भारतात अॅग्रीकल्चर उत्पन्न म्हणजे शेतजमीन, शेतजमिनीवर असलेल्या किंवा ओळखल्या गेलेल्या इमारती आणि बागायती जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनांचा समावेश होतो.
Read More