रोड टॅक्स म्हणजे काय? तो कोणाला भरावा लागतो?
भारतात वाहनाची मालकी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रस्ता कर म्हणजेच रोड टॅक्स (Road Tax) भरणे अनिवार्य आहे. रोड टॅक्स हा शब्द रूळलेला असला तरी त्याला कायद्याच्या भाषेत मोटार वाहनांवरील कर म्हटले जाते. वाहनांवरील कर हा राज्य सरकारांद्वारे लादला जाणारा कर आहे.
Read More