टीडीएस परतावा कसा मिळवायचा?
कंपनीने करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस (TDS) कापला असेल तर तुम्ही टीडीएस (TDS) रिटर्न भरून आपला परतावा मिळवू शकता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
कंपनीने करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस (TDS) कापला असेल तर तुम्ही टीडीएस (TDS) रिटर्न भरून आपला परतावा मिळवू शकता.
Read Moreकंपनीने करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस (TDS) कापला असेल तर तुम्ही टीडीएस (TDS) रिटर्न भरून आपला परतावा मिळवू शकता.
Read Moreग्राहकांकडून जमा केलेला TCS विक्रेत्याला सरकारने दिलेल्या वेळेतच भरणं बंधनकारक आहे.
Read MoreRevised GST Rates 2022: जीएसटी परिषदेची जून महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जीएसटीचे दर वाढवण्याची शिफारस केली जाऊ शकते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read MoreRevised GST Rates 2022: जीएसटी परिषदेची जून महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जीएसटीचे दर वाढवण्याची शिफारस केली जाऊ शकते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read More2 जूनच्या नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) बैठकीत होणार सर्व्हिस चार्ज चा निर्णय
Read Moreदेशांतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये इक्विटी, ऑप्शन्स आणि फ्युचर्स यांसारख्या सिक्युरिटीजमधून मिळणाऱ्या नफ्यावर सिक्युरिटीज व्यवहार कर आकारला जातो. हा अप्रत्यक्ष कर आहे जो केंद्र सरकार आकारते.
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेल बरोबरच प्लॅस्टिक आणि स्टील उत्पादनांच्या करात कपात करण्याची घोषणा केली आहे.
Read Moreकेंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2.08 आणि 1.44 रूपयांनी स्वस्त झाले.
Read Moreकर (टॅक्स) म्हणजे सरकारला सेवा पुरवल्याबद्दल दिला जाणारा एक प्रकारचा मोबदला आहे. कायदेशीरदृष्ट्या टॅक्स गोळा करणं हा सरकारचा अधिकार आहे. तो कोणही नाकारू शकत नाही. टॅक्सचे दोन महत्त्वाचे प्रकारचे आहेत, अप्रत्यक्ष कर (Indirect Tax) आणि प्रत्यक्ष कर (Direct Tax).
Read Moreभारतीय इन्कम टॅक्स विभागाच्यावतीने कर (Tax) कपात करणार्या कोणत्याही व्यक्तीकडे कर भरताना टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (Tax Deduction Account Number - TAN) असणे आवश्यक आहे. टॅन (TAN) हा कर वजावट आणि संकलन खाते क्रमांकासाठी वापरला जातो.
Read Moreआयुष्यभर मेहनतीने साठवलेल्या बचतीवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागल्याने ऐन उतारवयात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. पण टॅक्स बचतीचे योग्य नियोजन केले असेल तर सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवू शकाल.
Read More