What is UBI: वापर तेवढाच प्रीमियम असणारी 'UBI' योजना नक्की आहे तरी काय?
Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.
Read Moreयुपीआय द्वारे (UPI Transactions) पैशांचे व्यवहार इतके सोपे झाले आहेत की लोकांना त्याद्वारे पेमेंट करणे सोपे वाटते. UPI (Unified Payment Interface) नंतर, लोकांना रोख रक्कम, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही आणि ते फोनवरून कुठेही QR कोड स्कॅन करून पैसे देतात.
Read Moreसोन्याची गुंतवणूक (Gold Investments) ही सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक प्रकारांपैकी एक आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये फिजिकल गोल्ड (Physical Gold), डिजिटल गोल्ड (Digital Gold), गोल्ड डेरिव्हेटिव्ह (Gold Derivatives) किंवा पेपर गोल्ड (Paper Gold) यामध्ये गुंतवणूक करणे समाविष्ट आहे.
Read MoreKitty Party: किटी पार्टीचे नाव तुम्ही ऐकले असेलच आणि किटी पार्टी या खासकरून महिला मनोरंजनासाठी करत असतात, असेही तुम्ही ऐकले असेल. पण या किटी पार्टी फक्त मनोरंजनासाठीच होतात असे नाही. याव्यतिरिक्तही याचा वेगळा उद्देश असतो. तो आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreअलीकडच्या काळात, सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP – Systematic Investment Plan) हे म्युच्युअल फंड, विशेषत: इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक पसंतीचे साधन म्हणून उदयास आले आहे. मात्र, काहीवेळा अशी परिस्थिती उद्भवते ज्यामुळे एसआयपी रद्द होतो, जसे की बँक खात्यात फंड्सची कमतरता.
Read Moreभाड्याने राहणारे कर्मचारी गुंतवणुकीचा पुरावा तसेच भाड्याची पावती सादर करत आहेत. यासोबतच भाडे करार (Rental agreement) सादर करावा लागतो.
Read Moreवैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे सर्वात महाग कर्जांपैकी एक आहे. ही बँका किंवा वित्तीय संस्थांसाठी उच्च जोखमीची कर्जे आहेत, म्हणून ते त्याचे व्याजदर खूप जास्त ठेवतात. वैयक्तिक कर्ज हे प्रामुख्याने तुमच्या कर्जाचा इतिहास आणि सध्याच्या उत्पन्नाच्या स्रोताच्या आधारावर दिले जाते.
Read Moreम्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. चांगली रक्कम जमा करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्यांच्या मदतीने तुम्हाला नवीन वर्ष 2023 मध्ये बंपर परतावा मिळू शकेल. चला त्या गोष्टी जाणून घेऊया.
Read Moreप्रचंड ऑनलाइन ट्रॅफिकमुळे, युपीआय (Unified Payments Interface) आधारित शेकडो पेमेंट अयशस्वी झाले आणि यामुळे हजारो खरेदीदारांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Eve) समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत अनेक युजर्सने ट्विटरवर (Twitter) तक्रारसुद्धा केली.
Read Moreज्याप्रमाणे बचत आणि गुंतवणूक या पर्यायांमध्ये नागरिकांचा गोंधळ उडतो त्याप्रमाणे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करतानाही गोंधळ उडतो. अगदी थोड्या नागरिकांकडे निवृत्ती फंडातील पैसे सोडून इतर उत्पन्नाचे मार्ग असतात. मात्र, असे अनेक नागरिक असतात जे फक्त निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवरच उरलेले आयुष्य काढतात.
Read Moreवाढत्या व्याजदरामुळे खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांकडे गुंतवणुकदारांचा ओढा आहे. पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इक्विटीमधील गुंतवणुकीपेक्षा डेट फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
Read Moreभारतात रिअल इस्टेटमध्ये (Real Estate in India) गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षांत मालमत्तेतील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. निवासी सोबतच आता लोकांनी व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
Read More