Gratuity will be Received, if the Company is Closed: जर तुमची कंपनी बंद पडली, तर तुम्हाला मिळेल का ग्रॅच्युइटी?
What Happens to Gratuity if Company is Closed: सध्या जगात आर्थिक मंदीचे दिवस सुरू आहेत. नुकतेच ॲमेझॉनसारख्या नामांकित कंपनीनेदेखील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. अशा परिस्थितीत एखादी कंपनी बंद पडली, तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळेल का, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.
Read More