Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

New Rules from 1st October 2022 : : बॅंकिंग, डिमॅटसह अटल पेन्शन योजनेत 1 ऑक्टोबरपासून बदल!

New Rules from 1st October 2022 : 1 ऑक्टोबर 2022 पासून डिमॅट खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहोत. तसेच सरकारतर्फे राबवली जाणारी अटल पेन्शन योजना, रेपो रेट आणि गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

Roger Federer Net Worth: वय 41 वर्ष अन् करियर 24 वर्ष, टेनिस स्टार रॉजर फेडररची बंपर कमाई

टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी कारकिर्दितला अखेरचा सामना खेळला. 24 वर्ष टेनिस कोर्ट गाजवणाऱ्या फेडररने 20 ग्रॅंडस्लॅम टायटल पटकावली. हजारो कोटींची बक्षिसे कमावणाऱ्या फेडररने वयाच्या 41 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीवेळी त्याच्याकडे जवळपास 1 बिलियन डॉलर्सचे जाहिरात करार आहेत. ज्यांचा तो ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे.

Read More

खरेदी खत (Sale Deed) म्हणजे काय?

खरेदी खताला इंग्रजीत Sale Deed म्हणतात. म्हणजेच मालकीचं हस्तांतरण. थेट मालकच बदलायचा तर खरेदी खत करावं लागतं. मालकी हक्काचा प्रबळ पुरावा म्हणजे खरेदी खत असते. इंग्रजीत याला Sale Deed म्हणत असले तरी मराठीत याला खरेदी खत (Sale Deed) म्हणतात.

Read More

RBI MPC Meeting: कर्जदारांची झोप उडणार! 'फेडरल'पाठोपाठ 'RBI' देणार धक्का, 'या' सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवले

RBI MPC Meeting : महागाई आटोक्यात आणण्यासाठी आक्रमकपणे व्याजदर वाढवण्याकडे जगभरातील सेंट्रल बँकांचा कल आहे. नुकताच अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह प्रमुख व्याजदर तब्बल 0.75% ने वाढवला होता. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर 2022 या दरम्यान होणार आहे.

Read More

सेकंड हॅण्ड कार्सचा ट्रेंड होतोय लोकप्रिय, Used Cars ची बाजारपेठ प्रचंड वाढतेय

Used Car Market In India: बजेट फ्रेंडली कार, ग्राहक आणि विक्रेत्यांमधील वाढणारा परस्पर विश्वास यामुळे मागील पाच वर्षांत देशात सेकंड हॅण्ड मोटारींची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. गुंतवणूक, एक स्वतंत्र पुरवठा साखळी, नव्यानं निर्माण होणारे रोजगार आणि वाढती मागणी यामुळे युज्ड कार मार्केट पुढील पाच वर्षांत मोठा पल्ला गाठेल.

Read More

तब्बल 9000 कोटी पाण्यात! 'दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वे'ची पावसाने उडवली दैना, जाणून घ्या

Delhi Gurgaon Expressway inundated due to waterlogging: दिल्लीसह राजधानी परिसरात (NCR) सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बड्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची पोलखोल केली आहे. दिल्ली-गुडगांव एक्सप्रेस वेवर गुडघाभर पाणी साचल्याने यावरील वाहतुकीची दैना उडाली.तब्बल 9000 कोटी खर्चून तयार केलेल्या दिल्ली-एक्सप्रेस वेवर पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने या बड्या प्रोजेक्टचे कच्चे दुवे समोर आले

Read More

देशपातळीवर सर्वांसाठी एकच KYC लागू होणार!

Know Your Customer-KYC : वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमधील देवाण-घेवाण अधिक सुलभ करण्यासाठी देशपातळीवर एकच केवायसी (Know Your Customer) लागू करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

Read More

Rupee at all-time low: रुपयाने गाठला नीचांकी स्तर, ऐन दिवाळीत महागाईचा आगडोंब उसळणार

Rupee at all-time low: जगभरातील बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर बॉंड यिल्डमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदोयन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा फटका स्थानिक चलनाला बसत आहे.

Read More

iPhone 13 Vs iPhone 14: जाणून घ्या किंमत आणि फीचर्समधील फरक!

iPhone 13 Vs iPhone 14: आयफोन 14 लॉन्च झाला असला तरीही आयफोन 13 हा अजूनही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आयफोन 13 आणि आयफोन 14 च्या किमतीत 10 हजार रुपयांचा फरक आहे; आणि तो योग्य आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

Read More

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Day sale सुरू होतोय शॉपिंग लिस्ट तयार ठेवा!

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Days sale: तुमच्या आवडीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी शॉपिंग लिस्ट तयार ठेवा. Amazon आणि Flipkart वरील डील्स आणि ऑफर्स पुन्हा एकदा चेक करा.

Read More

PM CARES Fund: ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा बनले पीएम केअर फंडाचे विश्वस्त

PM CARES Fund: कोरोना संकट काळात पीएम केअर फंडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पीएम केअर फंडाला मिळणारी देणगी, त्याचे देणगीदार, सरकारकडून होणारा वापर यावर पीएम केअर फंडात पारदर्शकता नसल्या पीएम केअर फंडाचा वाद कोर्टात गेला होता.

Read More

हवामान बदलाच्या विरोधातील लढाईसाठी ‘पॅटागोनिआ’ कंपनीचे अदभूत योगदान; 3 बिलिअन डॉलरची कंपनी केली दान!

पॅटोगोनिआ (Patagonia) हा अमेरिकेतील (वेन्तुरा, कॅलिफोर्निया) तयार कपडे विकणारा ब्रॅण्ड आहे. कंपनीचे संस्थापक युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard) यांनी इथून पुढे कंपनीला मिळणारा नफा सामाजिक कारणांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

Read More