Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

LIC Child Plan : मुलांच्या भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला महित आहेत का?

LIC Plans for Children’s : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जे त्याला जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उपयोगी पडू शकतात.

Read More

Right of a Married daughter in her father’s property: वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलीला वाटा मिळतो का?

Right of a Married daughter in her father’s property : विवाहित मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळावा म्हणून 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. (Hindu Succession Act in 1956) वडिलांच्या मृत्यूपश्चात किंवा वडिलांची इच्छा नसतानाही त्यांच्या मालमत्तेत मुलगा आणि मुलीला त्यांच्या संपत्तीत समान वाटा मिळतो.

Read More

Demonetisation 6th Anniversary: नोटबंदीला 6 वर्ष पूर्ण! अर्थव्यवस्थेत 30.88 लाख कोटींची रोकड, कॅशलेस इकॉनॉमी अजूनही दूरच

Demonetisation 6th Anniversary: बाजारातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी 6 वर्ष पूर्ण झाली. रोकड व्यवस्थेकडून कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेनं टाकलेले हे पहिले पाऊल होते.मात्र हा हेतू कितपत साध्य झालाय यावर जाणकांरांमध्ये मतमतांतरे आहेत.

Read More

बायर्स–रिमोर्स टाळण्यासाठी या गोष्टी नक्की करा!

Buyer-Remorse : मागील भागात आपण बायर्स रिमोर्स म्हणजे काय? ते पाहिलं. आज आपण बायर्स-रिमोर्स टाळण्यासाठी काय करायला हवे, हे पाहणार आहोत.

Read More

Richest Temple in India : ही आहेत भारतातील 5 श्रीमंत मंदिरे!

Richest Temple in India : भारतातील मंदिर संस्थानांकडे इतकी संपत्ती आहे की, ही मंदिरे भांडवलाबाबत देशातील काही कंपन्यांना मागे टाकतील. तर आज आपण अशाच काही श्रीमंत देवस्थानांची संपत्ती जाणून घेणार आहोत.

Read More

Twitter Fires 90% Indian Staff :भारतीय कर्मचाऱ्यांवर Elon Musk यांची वक्रदृष्टी, 90% कर्मचारांना नारळ

Twitter Fires 90% Indian Staff : गेल्या आठवड्यात एलन मस्क यांच्याकडून कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. मस्क यांच्या या निर्णयाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. गेल्या आठवड्यात या मास लेऑफमध्ये भारतीय कर्मचारी देखील होरपळून निघाले.

Read More

Massive Job Cut in Meta: आता Meta मधील हजारो कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार, कंपनीचे नोकर कपातीचे संकेत

Massive Job Cut in Meta: बड्या सोशल मिडिया कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. ट्विटरचा नोकर कपातीचा विषय ताजा असताना आता फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनने हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्तानंतर कॉर्पोरेट्समध्ये खळबळ उडाली आहे.

Read More

Tirumala Tirupati Devasthan मंदिराची संपत्ती विप्रो, नेस्टले, ओएनजीसी कंपन्यांपेक्षा अधिक!

Tirumala Tirupati Devasthan : तिरूपती देवस्थान मंदिराची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी इतकी गणली गेली आहे. ही रक्कम शेअर मार्केटमधील आयटी कंपनी विप्रो (Wipro), फूड आणि ब्रेव्हरेज कंपनी नेस्टले (Nestle) आणि सरकारी कंपन्या ओएनजीसी आणि इंडियन ऑईल कंपनी (ONGC & Indian Oil) या कंपन्यांच्या एकूण भांडवलापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.

Read More

Children's Day 2022 : पैशांच्या चांगल्या सवयी पालक मुलांना कशा लावू शकतात?

Children's Day 2022 : चांगल्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी आणि आयुष्यभर पुरण्यासाठी त्या बालवयातच लावणे गरजेचे आहे. त्यात पैशांचे व्यवस्थापन (Money Management) आणि फायनान्शिअल साऊंड असणे ही काळाची गरज बनली आहे. तर अशाच पैशांच्या सवयींबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

सॅमसंगची दिवाळी! Samsung Mobile ची रेकॉर्डब्रेक विक्री, कंपनीची 14000 कोटींची कमाई

Samsung Mobile Sale 2022 : सणासुदीच्या हंगामात ऑफर्सचा पाऊस आणि ई-कॉमर्स कंपन्यांची साथ लाभल्याने यंदा दक्षिण कोरियाची मोबाईल उत्पादक सॅमसंगसाठी दिवाळी खास ठरली आहे. दसरा-दिवाळीत सॅमसंगने तब्बल 14,400 कोटींची कमाई केली.

Read More

Children's Day 2022 : या 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना द्या गुंतवणुकीचे प्राथमिक धडे

Children's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.

Read More

Plan to Buy Used Car: 'या' गोष्टी लक्षात घ्या, Used Car खरेदी करणे सोपे जाईल

Plan to Buy Used Card: नवी कोरी कार घेण्याअगोदर सेकंड हॅण्ड कार घेण्याकडे नव्या ग्राहकांचा कल असतो. तुम्ही कार डिलरकडून किंवा तुमच्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीकडून सेकंड हॅण्ड कार खरेदी करु शकता. मात्र ती खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More