Sony Honda EV: सोनी-होंडाची इलेक्ट्रिक कार येतेय, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये
Sony Honda EV : सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Read More