Indian Railways: मकर संक्रांतीनिमित्त बुधवारपासून स्पेशल ट्रेन सुरू, जाणून घ्या सविस्तर
Indian Railways: मकर संक्रांतीनिमित्त रेल्वे बुधवारपासून विशेष ट्रेन चालवणार आहे. माघ मेळा आणि गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी मकर संक्रांती आणि लोहरीच्या मुहूर्तावर विशेष ट्रेन सुरू करते.
Read More