Road safety week 2023: वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले की किती दंड होतो हे माहिती असायलाचं हवं, जाणून घेण्यासाठी वाचा
Road safety week 2023: भारतातील सर्व वाहतूक नियम हे नवीन मोटार वाहन(सुधारणा) कायदा, 2019 नुसार परिभाषित केले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Road safety week 2023: भारतातील सर्व वाहतूक नियम हे नवीन मोटार वाहन(सुधारणा) कायदा, 2019 नुसार परिभाषित केले आहेत.
Read MoreNew Brand Of Jewellery: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) सध्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील तिच्या नवीन उपक्रमामुळे चर्चेत आहे. तिने नुकताच 'प्राजक्ताराज' हा नवीन ज्वेलरी ब्रँड लाँच केला.
Read Moreआयटी हार्डवेअर निर्मितीसाठी 'प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह योजना' सुरू करण्यात येणार आहे. PIL ही योजना याआधी भारतातील विविध उद्योगांना लागू आहे. या योजनेद्वारे उत्पादनाच्या क्षमतेनुसार कंपन्यांना इनसेंटिव्ह देण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली.
Read MorePaytm: भारतीय कायद्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फर्ममध्ये 10% पेक्षा जास्त भागीदारी असलेल्या प्रवर्तक आणि संचालकांना स्टॉक पर्याय (ESOPs) प्रतिबंधित केले आहेत. पेटीएमचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Read MorePMC: महानगरपालिकेला पूर्वी भूसंपादनासाठी 91.57 कोटी रुपये खर्च येणार होता, त्यामध्ये बदल करण्याचे सुचविल्यानंतर आता हा खर्च केवळ 24 लाख रुपये असणार आहे.
Read Moreइ-कॉमर्स क्षेत्राची मर्यादा वाढवत यासाठी 'लाइव्ह कॉमर्स' हा शब्द सरकारने वापरला आहे. यामध्ये इन्फुएंसर, ऑनलाइन ब्रँड कोलॅबरेशन, ऑनलाइन पेमेंट आणि शॉपिंग या सर्वांचा समावेश आहे. डिजिटल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे इ-कॉमर्सची व्याख्या बदलत असल्याने आधुनिक नियमांची गरज पडत आहे.
Read MoreCoal Auction: सीएमडीने स्पष्ट केले की MSTC केवळ कोळसा खाणींची यादी आणि कोळसा मंत्रालयाने प्रदान केलेल्या संबंधित सूचनांनुसार लिलाव करते. यासोबतच त्यांनी बोलीदारांना बोलीशी संबंधित सर्व अधिसूचना वाचण्याची सूचना केली आहे.
Read MoreMhada Lottery 2023: मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.
Read MoreOppo A56s : फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU आह. 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.
Read MoreMMRDA: हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत.
Read MoreVed Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसांपर्यंत थिएटर अजून ही हाउसफुल होत आहे. सैराटनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाने वेड करून सोडले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने सैराटला ही मागे टाकले आहे. पाहूयात, या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वरील कमाई
Read MoreMhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीची पहिल्यांदाच अर्ज करताना काही गोष्टी माहिती असायला हव्यात, अन्यथा अर्ज फेटाळला जातो.
Read More