Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये, 'लोक मला दोषी ठरवतायत' असं नितीन गडकरी का म्हणाले?
Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.
Read MoreRising prices of wheat: 28 महिन्यांपासून सुरू असलेला मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारकडे अनिवार्य बफर व्यतिरिक्त सुमारे 2.1 दशलक्ष टन अतिरिक्त गहू आहे, जाणून घेऊया गव्हाचे दर.
Read MorePMC WhatsApp ChatBot Services: पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट या सेवेमध्ये नागरिकांना पालिकेतील 19 विभागातील 80 सेवांचा लाभ घेता येणार आहेत.
Read MoreGanga Vilas Cruise : अभिमानाची बाब म्हणजे, जगातील सर्वात लांब नदीमधील क्रूझ ही 'गंगा विलास क्रुझ' (Ganga Vilas Cruise) भारतात आहे. आज या क्रुझला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modhi) यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. यानंतर ही क्रुझ 51 दिवसात 3200 किमीचा प्रवास करणार आहे. चला, तर मग या क्रुझच्या तिकिटाची किंमत जाणुन घेवुयात.
Read Moreबाजारामध्ये बासमती तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळाची विक्री होते. हा प्रकार रोखण्यासाठी Food Safety and Standards Authority ने नियमावली आणली आहे. यामुळे खरा बासमती तांदूळ कोणता हे ओळखण्याचे नियम तयार केले आहेत.
Read MorePortronics XLife 3.5mm अल्ट्रा फाइन लेन्ससह 3MP फुल एचडी कॅमेर. यात 6-LED स्पॉटलाइट्स देखील आहेत जे तुम्हाला कानाच्या आतील सर्व काही पाहण्यास मदत करतील. Portronics XLife मध्ये 3-अक्षाचा जायरोस्कोप आहे जो 360° व्ह्यूमध्ये मदत करतो.
Read MoreIndian Startup : भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न) गेल्या वर्षात 24 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात घसरण झालेली बघायला मिळत आहे.
Read MoreGalaxy S23 मालिकेतील सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन रियर कॅमेरे मिळतील. मात्र Galaxy S23 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह चार मागील कॅमेरे मिळू शकतात.
Read MoreUnion Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नावाने हजारोंच्या संख्येने पत्र लिहून केंद्रीय अर्थसंकल्पात भारतातील गरीब कुटुंबांना परवडेल अशा किमतीत घरगुती गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वॉरिअर मॉम्स या संस्थेने केली.
Read MoreFire-Boltt Fire Pods Ninja 601 मध्ये वेगळा गेमिंग मोड देण्यात आला आहे. याशिवाय, एक अल्ट्रा लो लेटन्सी मोड आहे जो 40ms आहे. कंपनीने फायर-बोल्ट फायर पॉड्स निन्जा 601 सह सर्वोत्तम गेमिंग अनुभवाचा दावा केला आहे.
Read Moreभारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read MoreKDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.
Read More