Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपला एका आठवड्यात 108 अब्ज डॉलर्सचा तोटा
Hindenburg रिसर्चने आरोप केल्यापासून अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. आठवड्याभरातच Adani Group ला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Hindenburg रिसर्चने आरोप केल्यापासून अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. आठवड्याभरातच Adani Group ला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
Read MoreBudget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्राशी संबंधित अनेक घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पीएफ (PF) संदर्भातदेखील काही निर्णय घेतले गेले आहे. या निर्णयामुळे पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात काय बदल झाला आहे, हे थोडक्यात जाणून घेवुयात.
Read MoreDigital Public Infrastructure Platform: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मंच तयार करण्याची घोषणा केली आहे, जी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांपासून प्रत्येक लहान-मोठी माहिती पुरवणार आहे.
Read MoreGold Price Today: भारतात वर्षाची बारा महिने सोन्याला मागणी असते. भारतीय सामान्य माणूस सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, त्यामुळे सोने खरेदीसाठी लोक सराफा बाजारात गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे देखील सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
Read MorePost Office Scheme: पोस्टाच्या योजना तुमचा आयकर तर वाचवतील सोबतच तुम्हाला चांगली गुंतवणूक केल्यामुळे चांगला परतावाही देतील. थोडक्यात काय तर फायदा तुमचाच आहे. कोणत्या आहेत 'या' योजना? हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
Read Moreआज Gautam Adani यांच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे टाकले आहे. पण काहीसे असेच एक संकट धिरूभाई अंबानी यांच्यावरसुद्धा कोसळले होते. त्यांनी यावर त्यावेळच्या ‘Hindenburg’ ला असा जबरदस्त तडाखा दिला होता की, त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सची खेळ करायची कुणाची हिम्मत झाली नाही. त्याचीच ही चित्तथरारक कथा.
Read MoreFree Air Tickets: आता तुम्ही हाँगकाँग(Hong Kong) शहरात मोफत विमान प्रवास करू शकणार आहेत. विमान तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून हा मोफत प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खास ऑफरबद्दल जाणून घ्या.
Read Moreजनसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. दूध उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळे अमूल (Amul Milk) आणि गोवर्धन (Gowardhan Milk)या दोन मुख्य कंपन्यांनी भाववाढीचा निर्णय घेतला आहे. गोवर्धन कंपनीने एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दुधात दरवाढ केली आहे.
Read MoreMudra loan: तुम्हालाही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर, सरकार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. पीएम मुद्रा लोन(PM. Mudra Loan) या सरकारी योजने अंतर्गत कर्ज देण्यात येते ज्यावर बँक व्याज आकारते.
Read MoreByju's Layoffs News: ऑनलाईन टिचिंग अॅप कंपनी म्हणून आपल्याला Byju आपल्याला चांगलीच परिचयाची आहे. याच Byju मध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1,000 कर्मचाऱ्यांना Byju ने नारळ दिला आहे.
Read MoreDigilocker app: आता डिजीलॉकरला वेगळी ओळख मिळणार आहे. त्यामुळे या app चा वापर झपाट्याने वाढेल आणि देशात डिजिटल कागदपत्रांचा वापर वाढेल. जर एखाद्या व्यक्तीकडे कागदपत्रांची हार्ड कॉपी नसेल तर तो डिजीलॉकरद्वारे डिजिटल कॉपी देखील दाखवू शकतो.
Read MoreBank Of England Hikes Rates: बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर लगेच गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडने(Bank Of England) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर RBI कडे लागली आहे.
Read More