Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Investment Tips: म्युच्युअल फंडामध्ये केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात व्हा करोडपती, जाणून घेण्यासाठी वाचा

Investment Tips: गुंतवणूकदार एकाच वेळी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे(SIP) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात तुम्ही करोडपती कसे होऊ शकता हे जाणून घ्या.

Read More

Nagar-Manmad Highway: अर्थसंकल्पानंतर नगर-मनमाड महामार्गाला मिळणार वेग?

Nagar-Manmad Highway: नगर-मनमाड या 75 किमीच्या महामार्गाची 750 कोटींची तरतूद बजेटमध्ये असेल असा विश्वास जिल्ह्यातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे नगरकर या अर्थसंकल्पाबाबत खुश आहेत.

Read More

Facebook Users : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकवर

अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करत असलेल्या फेसबुकसाठी (Facebook) दिलासा देणारी बातमी आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.

Read More

Adani vs Hindenburg: विनोद अदानी कोण आहेत? रिपोर्टमध्ये त्यांच्याविषयी नेमके काय म्हटलय?

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर निर्माण झालेल वादळ अजून थांबण्याचे लक्षण नाही. रोज त्यात नवनवे तपशील (डिटेल्स) पुढे येत आहेत. यात नाव असलेले विनोद अदानी हे Gautam Adani यांचे कोण आहेत आणि त्यांच्यविषयी Hindenburg अहवालात नेमके काय म्हटले आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Budget 2023 Update: आतापर्यंत 7400 कोटी डिजिटल UPI पेमेंट्स झाले - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या बाबी सादर केल्यात. आपण विकासाच्या मार्गावर आहोत हे देखील त्यांनी अनेक बाबींमधून सिद्ध केले. त्यापैकी सर्वात महत्वाच म्हणजे UPI पेमेंटबद्दल सांगितलेली माहिती, जाणून घेऊ सविस्तर.

Read More

Budget 2023 Update: प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढल्यास यापुढे किती द्यावा लागणार टॅक्स? जाणून घ्या

Budget 2023 Update: पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत.

Read More

Vande Bharat Express: लातूरकरांच्या कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार!

Vande Bharat Express: सध्या चेन्नईमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जात आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील लातूर येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव(Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे.

Read More

Budget 2023 Update: अर्थसंकल्पात रिअल इस्टेट सेक्टरसाठी काय विशेष? जाणून घ्या..

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Union Budget 2023-24) हा प्रगतीशील आणि आगामी अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधांवरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संभावनांनाही चालना मिळेल. यामुळे रिअल इस्टेटच्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मध्ये कोणत्या क्षेत्राला किती निधी जाहीर झाला? जाणून घ्या

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन (Union Finance Minister Sitharaman) यांनी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी निधीच्या वाटपात अभूतपूर्व वाढ करण्याची घोषणा केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेकडून संरक्षण क्षेत्राला किती निधी दिला गेला ? त्याचबरोबर इतरही क्षेत्राला किती निधी देण्यात आला ते जाणून घेऊया.

Read More

US Federal Reserve Rate Hike: फेडरल बँकेने सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर!

US Federal Reserve Bank: फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांशाने वाढ केली. या निर्णयामुळे अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Adani vs Hidenburg संघर्षाला मोठे वळण, आता संसदीय कमिटीमार्फत तपासणी?

Hindenburg Report नंतर केवळ Adani Group च नव्हे तर देशातल्या कोट्यवधी गुंतवणूकदारांसामोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणाचे लोकसभेतही तीव्र पडसाद उमटले असून आता या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे.

Read More

Sangli Market Yard News: राजापुरी हळदीला क्विंटलमागे 10,100 रुपये दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Sangli Market Yard News: सांगली मार्केट यार्डामध्ये हळदीच्या सौद्यासाठी क्विंटलला कमीत कमी 5,000 ते 10,100 रुपये व सरासरी 7,500 रुपये इतका दर मिळाला. या हळदीच्या सौद्यामध्ये 862 पोत्यांची यशस्वी विक्री झाली.

Read More