Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Onion Subsidy: कांदा अनुदान मिळवण्यासाठी 'असा' करू शकता अर्ज

Onion Subsidy: कांद्याचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यांची परिस्थिती लक्षात घेता सरकारने त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल असे अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Indian Idol Season 13 चा विजेता ठरला ऋषी सिंह; जाणून घ्या त्याला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम

Indian Idol Season 13 Winner: लोकप्रिय सिंगिंग रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल सिझन 13’ चा ग्रँड फिनाले 2 एप्रिल 2023 रोजी पार पडला. या पर्वाचा विजेता ऋषी सिंह (Rishi Singh) ठरला आहे. यानिमित्ताने त्याला मिळालेल्या बक्षिसाबद्दल जाणून घेऊयात.

Read More

PMC property tax bill : पुणे महापालिका मिळकत कर बिलांचं वाटप 1 मेपासून, 40 टक्के सवलतीचा निर्णय नाहीच!

PMC property tax bill : पुणे महापालिकेतलं मिळकत कर बिलांचं वाटप 1 मेपासून होणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातल्या मिळकत कर बिलांचं वाटप महापालिकेनं 1 एप्रिलपासून सुरू करणं अपेक्षित होतं. मात्र आता ते 1 मेपासून होणार आहे. तर 40 टक्के सवलत काढण्यात आलीय. त्यानंतर आकारणी झालेल्या मिळकतींची बिलं भरण्यासही मुदतवाढ मिळालीय. 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही थकबाकीदाराकडून दंड आकारला जाणार नाही.

Read More

Former CEO of NITI Aayog Amitabh Kant : जगाची दिशा बदलण्याची भारतात धमक, NITI आयोगाच्या माजी सीईओचं मत!

G 20: विकसित देशांची संसाधने विकसनशील देशांकडे पाठवली पाहिजेत, जेणेकरून उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल, असे वक्तव्य NITI आयोगाचे माजी सीईओ आणि G-20 चे भारतीय शेर्पा अमिताभ कांत यांनी केले.

Read More

RBI चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नीरज निगम यांची नियुक्ती

Neeraj Nigam: नीरज निगम यांना गेल्या तीन दशकांहून अधिक बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे. येणाऱ्या काळात ग्राहक साक्षरता व संरक्षण, वित्तसंबंधी धोरणे, विविध विभागांच्या विकासाशी निगडित कार्ये, विधी विषयक धोरण आणि सचिवस्तरीय कामकाज सांभाळणार आहेत.

Read More

Tesla Giga Bier : एलन मस्क आता पाजणार बिअर! घोषणा होताच शेअर बाजारात उसळी, किंमत माहितीय?

Tesla Giga Bier : टेस्लाचे एलन मस्क यांनी नुकतीच बिअर लॉन्च केलीय. गिगा बिअर म्हणून टेस्लानं आता अल्कोहोलच्या जगात प्रवेश केलाय. एलन मस्क यांनी टेस्लाकीला अंतर्गत गिगाबियरची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या टेस्ला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

Read More

Petrol-Diesel Price : अचानक वाढू शकतात पेट्रोल - डीझेल चे भाव !

Petrol-Diesel Price: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात, असे चित्र आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील नवीन आर्थिक वर्षे सुरु होताच पेट्रोलच्या किमती वाढू शकतात असा अंदाज अनेक घडामोडींवरुन लावला जातो आहे.

Read More

Indian Startups: गेल्या आर्थिक वर्षात स्टार्टअपची भरभराट, 1.4 अब्ज डॉलर्सची झाली गुंतवणूक

एका अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये 734 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली होती. मार्च 2023 मध्ये मात्र 1.4 अब्ज डॉलर्सने गुंतवणूक वाढली होती. दिवसेंदिवस स्टार्टअपमधील ही वाढत जाणारी ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे.

Read More

McDonald’s layoff : आता मॅकडोनाल्ड्स कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड, आठवडाभरात यूएसमधली कार्यालयं करणार तात्पुरती बंद

McDonald’s layoff : मॅकडोनाल्ड कॉर्प या आठवड्यात आपली अमेरिकेतली (United States) आपली कार्यालयं तात्पुरती बंद करत आहे. मॅकडोनाल्ड एक मोठी बर्गर चेन आहे. मात्र या कंपनीलादेखील ले ऑफचं ग्रहण लागलंय. या आठवड्यात कंपनी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालयं बंद ठेवणार आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलनं (The Wall Street Journal) यासंबंधीचा अहवाल दिलाय.

Read More

UBS-Credit Suisse Merger: डबघाईतील क्रेडिट स्वीस विलीनीकरणाने वाचणार पण 36 हजार कर्मचारी नोकरी गमावणार

UBS-Credit Suisse Merger: आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला.यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

Read More

Investment for Special Child: दिव्यांग मुलाच्या भविष्याची चिंता सतावतेय; आर्थिक घडी बसवण्यासाठी पालकांनी काय करावं?

आज (2 April) वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे (World Autism Day) आहे. दिव्यांग मूल घरात असणं पालकांसाठी हे एक मोठं आव्हान असते. पाल्याची काळजी घेण्यासाठी सतत कोणीतरी लागते. तसेच उपचार, औषधे आणि मानसिक त्रास यामध्ये संपूर्ण कुटुंब होरपळून निघते. मात्र, योग्य नियोजन केलं तर ही परिस्थिती तुम्ही खंबीरपणे निभावून नेऊ शकता. तुमच्या अनुपस्थितितही पाल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी हा लेख वाचा.

Read More

Dunzo : डंझो उभा करणार 5 कोटी अमेरिकन डॉलर निधी

Dunzo Investment : देशातल्या 8 शहरांमध्ये डिलिव्हरी सर्व्हिस देणारी डंझो ही स्टार्ट-अप कंपनीने नवीन गुंतवणूक फेरी सुरू केल्याचे चर्चेत आहे. डंझो आता आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून 5 कोटी अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा करणार आहे.

Read More