Loan Apps Banned: लोन अॅप्सवर Google ची कारवाई; वैयक्तिक माहिती मिळवण्यावर बंधने
Loan Apps Banned: प्ले स्टोअरवरील ऑनलाईन लोन अॅप्समुळे देशातील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक लोक कर्जात अडकले व त्यांना ब्लॅकमेलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.
Read More