Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
लाईफस्टाईल
Eco Friendly House Tips: जाणून घ्या, पर्यावरणपूरक घर बांधताना कोणत्या गोष्टी आवश्यक?
Eco Friendly House: स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही स्वप्नातील घर यावर्षी बांधण्याचे ठरविले असेल तर, तुमच्यासाठी पर्यावरणपूरक घर कसे बांधावे हा लेख नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
Read MoreLilav Bhishi: लिलाव भिशी म्हणजे काय?
Lilav Bhishi: भिशीमध्ये जसा ठराविक लोकांचा समूह असतो. तसाच समूह लिलाव भिशीमध्ये ही असतो. भिशीमध्ये जे नियम वापरले जातात, ते सर्व नियम लिलाव भिशीमध्ये घेतले जातात. लिलाव भिशीमध्ये फक्त जमा झालेल्या रकमेचा म्हणजेच भिशीवर बोली लावली जाते.
Read MoreNew Cars in January 2023 : जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होत आहेत ‘या’ 5 कार
जानेवारी 2023 मध्ये (cars are being launched in January 2023) होणाऱ्या आगामी ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्या नवीन कार लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्या कारबद्दल सांगणार आहोत ज्या जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतात.
Read MoreEqual Pay For Women : स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘या’ गावाने आपलं नावच बदललं!
Equal Pay For Women : स्त्री-पुरुष समानता लोकांमध्ये भिनावी यासाठी ‘या’ गावाने एका वर्षासाठी एक अभिनव प्रयोग केला आहे. आपलं पुल्लिंगी नाव बदलून त्यांनी स्त्रीलिंगी नाव ठेवलंय. कागदोपत्री नाव बदलणार नसलं तरी समानतेसाठी उचललेल्या या छोट्या पावलाचं कौतुक होतंय.
Read MoreTop 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!
रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.
Read MoreWhat is a telematics system? टेलिमॅटिक्स सिस्टिम म्हणजे काय?
What is a telematics system?: जीपीएस ट्रॅकिंगच्या (GPS tracking) मदतीने टेलिमॅटिक्सचे काम म्हणजे तुमचे वाहन कुठे आहे आणि ते कसे चालवले जात आहे हे शोधणे, टेलिमॅटिक्सला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळत राहते. टेलीमॅटिक्स हे परिवहन उद्योगातील एक आवश्यक साधन बनले आहे.
Read MoreExpenses on advertisement: 2017 ते 2022 वर्षात केंद्र सरकारने जाहिरातींवर किती पैसे खर्च केले?
Expenses on advertisement by central government: भाजपचे मोदी सरकार हे जाहिरात सरकार म्हणूनही ओळखले जाते. हे सरकार त्यांच्या सर्व योजनांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात. यावर अनेकदा विरोधक टिकाही करतात, मात्र सध्या केंद्र सरकार जाहिरातींवर नेमके किती पैसे खर्च करते याचे तपशील मिळाले आहे, तर सर्वाधिक खर्च कोणते खाते करते ते या स्टोरीतून जाणून घ्या.
Read MoreCloud Kitchen: सध्या ट्रेंडिंग असलेला, क्लाऊड किचन व्यवसाय काय आहे?
Cloud Kitchen Business Model: क्लाऊड किचन हा व्यवसाय दिवसेंदिवस मोठा होत आहे, याचे मार्केट मोठे होत आहे. शार्क टँक इंडियामधून अनेकांनी प्रेरणा घेत, क्लाऊड किचन सुरू केले आहे, मात्र नेमका हा प्रकार काय ते आधी समजून घेऊयात.
Read MoreTCS, Walmart: महिलांना सर्वाधिक संधी देणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या पुरस्कार यादीत
तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सर्व समावेशक योजना आखणाऱ्या कंपन्यांना Wequity Awards द्वारे गौरवले गेले आहे. जाणून घ्या कोणकोणत्या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतात.
Read MoreIndia is 3rd Largest Auto Market in World: जगात गाड्या विक्रीमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर!
India is 3rd Largest Auto Market in World: 2022 हे वर्ष भारतातील ऑटो बाजारसाठी खूप महत्वपूर्ण ठरले आहे. यावर्षी भारतात तुफान गाड्यांची विक्री झाली आहे. भारताने गाडी विक्रीच्या बाबतीत जपान व जर्मनीलादेखील मागे टाकत जगात तिसरे स्थान पटकावले आहे. भारतीय ग्राहकांनी चार चाकी वाहनाची जोरदार खरेदी केली आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात.
Read MoreJio True 5G: ग्राहकांना ट्रू 5G ची सुविधा देण्यासाठी रिलायंस जिओचा मोटोरोलाशी करार
मोटोरोला मोबाईल ग्राहकांना आता ' ट्रू 5G' सुविधेचा फायदा घेता येणार आहे. जाणून घ्या रिलायंस जिओ आणि मोटोरोला कंपनी यांमध्ये काय करार झालाय.
Read Moreएव्हरग्रीन पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
-
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 21:06 18,895 -
आर्थिक साक्षरता म्हणजे काय? What is Financial Literacy?
12 Oct, 2022 17:47 8,679 -
Lilav Bhishi: लिलाव भिशी म्हणजे काय?
05 Jan, 2023 18:55 5,367 -
Air Ticket for Children: लहान मुलांना विमान प्रवास मोफत असतो का?
30 Mar, 2023 16:27 4,213
न्यू पोस्ट
-
क्रिप्टो बाजारात मोठ्या प्रमाणावर बदल: इथेरियमने केली तेजी, बिटकॉइनला झटका
26 Sep, 2025 20:05 439 -
Earnings of orange growers in Nagpur: नागपूरमधील संत्री उत्पादक एका वर्षामध्ये किती कमाई करतात?
10 Feb, 2024 13:30 1,010 -
जोडपे म्हणून तुम्हांला प्रभावीपणे पैसे व्यवस्थापित करण्यासाठीचे मार्ग
19 Jan, 2024 16:43 897