Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

iPhone SE 4: भारतात लॉंच होणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

iPhone SE 4: Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

Read More

A.R. Rahman Net Worth: जाणून घ्या, ए.आर.रहमान एका तासात किती कमाई करतात?

A.R. Rahman Property: देशातील एकमेव ऑस्कर विजेता असलेले ए. आर. रहमान यांनी नुकताच आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या या गायकाने आपल्या आवाजाने व संगीताने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले. असा हा दिग्गज गायक एका तासात किती कमाई करतो, हे जाणून घेऊयात.

Read More

China Covid Outbreak : चीन पुन्हा कोरोना आकडेवारी लपवत असल्याचा आरोप. तर जगभरात पर्यटन व्यवसायाचं होतंय ‘असं’ नुकसान

China Covid Outbreak :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा चीनवर कोरोना आकडेवारी लपवल्याचा ठपता ठेवलाय. पण, चीनमधल्या या उद्रेकामुळे जागतिक पर्यटन उद्योगावर पुन्हा कोरोनाचं सावट आलंय. कसं ते बघूया…

Read More

Maharani of Baroda was Cheated: बडोद्याच्या महाराणीची झाली होती फसवणूक, 'हे' होते प्रकरण

एका जगप्रसिध्द चित्रकाराने काढलेलं चित्र म्हणून त्याची नक्कल असलेलं चित्र बडोद्याची महाराणी सीतादेवींना विकण्यात आलं होत. या फसवणुकीच्या विरोधात 50 वर्षांपूर्वी त्यांनी लढलेला कायदेशीर लढा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो फरार करबुडवे उद्योगपती जतीन मेहता यांच्यामुळे. जाणून घ्या प्रकरण.

Read More

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा 'हा' सामना असणार शेवटचा; जाणून घ्या तिची कमाई

Sania Mirza Property: भारताची सुपरडुपर टेनिस स्टार सानिया मिर्झाने निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. 20 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रवासाचा आता शेवट होणार आहे. या कारकिर्दीत सानियाने अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक प्रोडक्टची ब्रँड अँबेसिडरदेखील बनली, तिच्या या खेळाने तिने करोडोंची कमाई केली आहे. तिच्या या कमाईबाबत जाणून घेऊयात.

Read More

Inheritance Rights For Women: वारसा हक्कांत मुलींना काय मिळतं? जाणून घ्या

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वारसा हक्क कायद्यानुसार वडिलांच्या/पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा देण्याची तरतूद केली गेली आहे. वारसा हक्क संदर्भातले हे नियम प्रत्येकाला माहिती असायला हवेत.

Read More

Pakistan Economic Crisis Explained : चिकन 650 रु किलो, गॅस सिलिंडर 10,000 रु. पाकिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय

Pakistan Economic Crisis :  पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी डबघाईला आली आहे. आणि वीज वाचवण्यासाठी भारताच्या शेजारी देशाला संध्याकाळी आठ वाजताच सार्वजनिक ठिकाणी बंद करावी लागतायत. पाकिस्तानवर ही वेळ का आली?

Read More

flipkart sale: आयफोनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चेक करू शकता flipkart sale!

flipkart sale: अनेकांना आयफोन विकत घ्यायचा असतो, पण तो विकत न घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची किंमत. जर तुम्ही आयफोन 12 मिनी सीरिजच्या किमतीत घट होण्याची वाट पाहत असाल, तर हीच योग्य वेळ आहे.

Read More

Smart watch: लवकरच लाँच होणार बोट, फायर बोल्ट आणि नॉईज स्मार्ट या स्मार्ट वॉच, जाणून घ्या किंमत

Smart watch: बोट, फायर बोल्ट आणि नॉईज स्मार्ट वॉच या लाँच होणार आहेत, ज्याची किंमत फक्त 1,999 रुपये पासून सुरू होत आहे. जानेवारीमध्ये, Amazon वर अनेक नवीन स्मार्ट वॉच लाँच होणार आहेत, ज्यांचे फीचर्स, किंमत तुम्हाला आवडेल असे आहे.

Read More

2023 मध्ये येणाऱ्या Realme 240W Fast Charging Phone ला 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल?

Realme 240W Fast Charging Phone: कोरोना काळात सर्वाधिक स्मार्टफोन खरेदी करण्यात आले. स्मार्टफोनची विक्री वाढली त्यासोबतच त्यात नवनवीन फीचर्स सुद्धा येऊ लागले. गेल्या काही काळामध्ये स्मार्टफोन मार्केट झपाट्याने बदलले आहे. कॅमेरा असो वा डिस्प्ले, बॅटरी असो वा फास्ट चार्जिंग फीचर असो, नवनवीन बदल सातत्याने होत असतात.

Read More

Digital Finance? डिजिटल फायनान्स म्हणजे काय?

Digital Finance: नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाले आहे. आर्थिक सेवा उद्योगात केल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे वर्णन म्हणजे ‘डिजिटल फायनान्स’.

Read More

A Married Daughter Remains a Daughter : लग्नानंतरही मुलींचा वारसा हक्क अबाधित

Inheritance Rights For Women: लग्नानंतर देखील मुलींचे वारसा हक्क अबाधित राहतात, त्यात लिंग आधारित भेदभाव करता येत नाही असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. जाणून घ्या हा ऐतिहासिक निर्णय!

Read More