Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Mumbai City Travel : मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास दहा मिनिटांत  

Mumbai City Travel : ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास दहा मिनिटांत करता येईल असा एक महत्त्वाचा प्रकल्प मुंबईत उभा राहत आहे. पूर्णपणे भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून शहरातली दोन गर्दीची टोकं जोडली जाणार आहेत. 6,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया…

Read More

Realme 10 4G : भारतात 9 जानेवारीला होणार लॉंच; फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध

रिअलमी ने काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्ये Realme 10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नुकतेच ब्रँडने Realme 10 भारतात 9 जानेवारी रोजी लॉन्च होईल, असे सांगितले आहे. रिअलमी 10 4G हा Realme 10 मालिकेतील सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे.

Read More

Isha Ambani: Reliance Retail च्या चेअरमन होण्यापूर्वी, ईशा अंबानीचा व्यवसाय क्षेत्रातील प्रवास!

Isha's journey in business before becoming the director of Reliance Retail: 2022 वर्षात ईशा अंबानीने रिलायन्स रिटेलची (Reliance Retail ) जबाबदारी घेतली. ईशा अंबानी रिलायन्स रिटेलची संचालक होण्यापूर्वी काय करत होती, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Volkswagen Sales Increased: वोक्सवॅगनच्या वाहनविक्रीत 58 टक्के वाढ; Taigun, Virtus ला ग्राहकांची पसंती

वोक्सवॅगन कंपनीच्या Virtus आणि Taigun या गाड्या ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरल्यामुळे गाड्यांची विक्री वाढली. दरम्यान, कंपनीने पोलो सर्वात सर्वात स्वस्त श्रेणीतील गाडीचे उत्पादन आणि विक्री बंद केली तरी त्याचा फरक पडला नाही.

Read More

Online Gaming Rules: ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्र शासनाचे नियम; गेममध्ये जिंकलेल्या पैशांची द्यावी लागणार माहिती

Online Gaming Rules: भारतात सध्या ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच जुगार व सट्टादेखील वाव मिळत आहे. म्हणूनच यावर वेळेवर नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने आता ऑनलाइन गेमिंगसाठी KYC करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

Ola closed loss-making businesses: 2022 वर्षात ओला कंपनीने कोणते व्यवसाय बंद केले?

Ola officially shut down the dying business: ओला कंपनी सध्या ई-बाईकमधली देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मात्र कंपीनीने त्यांच्या अहवालात, ते कोणकोणते व्यवसाय करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ते अधिकृतरित्या बंद करत आहेत, याची माहिती दिली होती. तर जाणून ओलाने कोणते व्यवसाय बंद केले..

Read More

Second Hand Scooter : सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करा फक्त 28,500 रुपयांत

Second Hand Honda Activa : होंडा अ‍ॅक्टिव्हा ही गाडी भारतात लोकप्रिय आहे. भारतातील प्रत्येक घराच्या अंगणामध्ये ही गाडी उभी आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. तुम्हाला देखील ही गाडी खरेदी करायची असेल, तर एकदम स्वस्तात ही सेकंड हॅण्ड गाडी उपलब्ध आहे. ती कुठे व कितीला आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Gautam Adani Vs Elon Musk : अदानींना एलॉन मस्कला मागे टाकण्यासाठी किती दिवस लागतील? 

Gautam Adani Vs Elon Musk : गौतम अदानींनी 2022 मध्ये 44 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती कमावलीय. तर मस्क यांनी याच वर्षी 133 अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती गमावलीय. आताच्या दराने अदानी मस्क यांना किती दिवसांत माग टाकू शकतील?

Read More

Create your own QR code : सुरक्षित व्यवहारासाठी तुमचा स्वतःचा QR कोड तयार करा, कसा? ते जाणून घ्या

युपीआय द्वारे (UPI Transactions) पैशांचे व्यवहार इतके सोपे झाले आहेत की लोकांना त्याद्वारे पेमेंट करणे सोपे वाटते. UPI (Unified Payment Interface) नंतर, लोकांना रोख रक्कम, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही आणि ते फोनवरून कुठेही QR कोड स्कॅन करून पैसे देतात.

Read More

Amazon deals: जाणून घ्या, विंटर स्पेशल Amazon डीलबद्दल!

Amazon deals: इ कॉमर्स कंपण्यांकडून प्रत्येक सीजनमध्ये स्पेशल ऑफर असतात, ज्याची सर्वजण वाट बघतात. विंटर स्पेशल Amazon डील सुरू झाल्या आहेत, Amazon डील ऑन हीट कन्व्हेक्टर, Amazon डील ऑन कॉफी मग वॉर्मर, Amazon डील ऑन हेडफोन्स या तिन्ही डिल आपण पाहणार आहोत.

Read More

Smart gadgets: जाणून घ्या, नवीन टेक्नॉलॉजीने तुमचे घर अपग्रेड करण्यासाठी काही गॅजेट्सबद्दल!

Smart gadgets: अनेकांना घरात नवनवीन वस्तु घ्यायला आणि लावायला आवडतात. नवनवीन टेक्नॉलॉजीने आपले घर अपग्रेड करण्यासाठी नवनवीन वस्तु मार्केटमध्ये आल्या आहेत. त्यापैकी काही वस्तूंच्या बाबतीत माहिती जाणून घेऊया.

Read More

Hyundai SUV Demand: ह्युंदाई डिझेल SUV गाड्यांची मागणी वाढली

कोरियन कंपनी ह्युंदाई भारतामध्ये कार विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कंपनीचे निर्मिती प्रकल्पसुद्धा आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या डिझेल इंजिन SUV कारची बाजारातील मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे.

Read More