Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Deepika Padukone Birthday Special: दिपिका पदुकोन आहे, अभिनेत्रीसोबतच यशस्वी बिझनेस वुमन!

Deepika Padukone Property: बॉलिवुडची सुपरहीट अभिनेत्री दिपिका पदुकोण हिचा आज वाढदिवस. तिचा 'पठाण' हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिचे 'बेशरम रंग' हे गाणे सोशलमिडीयावर धुमाकूळ घालत आहे. पण तुम्हाला माहिती का, ती अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी 'बिझनेस वुमन'देखील आहे. तिच्या विविध बिझनेसबाबत जाणून घेऊयात.

Read More

Chips Companies Fill Packets with Air: जाणून घ्या, चीप्स कंपन्या पॅकेटमध्ये हवा का भरतात?

Chips Companies Fill Packets with Air: भारतात चीप्स हा पदार्थ अगदीआर्वुजन खातात. लहानांपासून ते मोठयांपर्यंत हा पदार्थ आवडीने खाल्ले जाते. मात्रया चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरतात, यावर तुमची ही बरीच चर्चा झाली असेल, पणयामागील उत्तर काय सापडले नसेल. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, चीप्सकंपन्या पॅकेटमध्ये का हवा भरतात?

Read More

iPhone 14 Pro Max: जाणून घ्या, निम्म्या किंमतीत कुठे मिळतो iPhone 14 Pro Max

iPhone 14 Pro Max: सध्या मोबाईल तर प्रत्येकाकडे असतो. पण यामध्येही आपल्यजवळ एक आय़फोन असावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र याच्या किंमती जास्त असल्यामुळे आपण त्याच्या खरेदीकडे लक्ष देत नाही. पण आता तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण चक्क! iPhone 14 Pro Max हा आयफोन निम्म्या किंमतीत मिळणार आहे, पण या मोबाईलची किंमत व कुठे मिळणार हे सर्व जाणून घेवुयात.

Read More

Penalty on flipkart: ग्राहकाचा मोबाइल न दिल्याने फ्लिपकार्टवर मोठा दंड ठोठावण्यात आला, जाणून घ्या सविस्तर

Penalty on flipkart: ई-कॉमर्स (E-commerce) क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टला (Flipkart) ग्राहकाचा फोन न दिल्याने मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्लिपकार्टला आता ग्राहकांना स्मार्टफोनच्या तिप्पट किंमत मोजावी लागणार आहे.

Read More

Telematics System: कोणत्या वाहनांमध्ये टेलीमॅटिक्स वापरले जाऊ शकते?

Telematics System: टेलीमॅटिक्स बहुतेक आधुनिक व्यावसायिक वाहनांमध्ये वापरले जाऊ शकते. व्यावसायिक वाहनांच्या (Commercial vehicle) अनेक निर्मात्यांनी आधीच फ्लीट वाहनांमध्ये GPS ट्रॅकिंग आणि टेलिमॅटिक्स सिस्टम बसवून घेतले आहे.

Read More

Instagram/WhatsApp: आता Instagram वरही मिळणार WhatsApp मधल्यासारखी सिक्योरिटी, जाणून घ्या काय आहे सेटिंग

Instagram/WhatsApp: Instagram हे वर्ष 2010 मध्ये लाँच करण्यात आले होते. यामध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. त्यानंतर त्यात अनेक बदलही करण्यात आले आहेत. फोटो शेअरिंग App म्हणून सुरू झालेले इंस्टाग्राम आता एक लहान व्हिडिओ शेअरिंग App बनले आहे.

Read More

Jio Family Recharge Plan: आता एकावेळी 4 लोक Jio च्या फॅमिली पॅकचा लाभ घेऊ शकतात? जाणून घ्या

Jio Family Recharge Plan: जिओकडून एक उत्तम प्लॅन दिला जात आहे, ज्याचा वापर एकाच वेळी 4 वापरकर्ते घेऊ शकतात. जिओ ही अशी कंपनी आहे जी एकापेक्षा जास्त प्लान देते.

Read More

Gmail update: Gmail मध्ये लवकरच येणार एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, जाणून घ्या प्रोसेस

Gmail update: Google ने घोषणा केली आहे की ते लवकरच त्यांच्या ईमेल सेवा Gmail मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन जोडणार आहे. एंक्रिप्ट केलेले ईमेल सध्या बीटामध्ये आहे आणि ते Google Workspace Enterprise Plus, Education Plus आणि Standard Education खात्यांपुरते मर्यादित आहे.

Read More

Fish Auction : ‘या’ माशाची किंमत आहे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Fish Auction : ‘या’ देशात माशांचा पारंपरिक लिलाव दर वर्षी पहिल्या आठवड्यात भरतो. आणि त्यामध्ये देशभरातले खवय्ये तसंच मोठे मोठे हॉटेल मालक सहभागी होतात. यंदा ट्युना माशाला सगळ्यात जास्त किंमत मिळाली ती म्हणजे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Read More

Second Hand Maruti Swift : नवीन वर्षात फक्त 3.1 लाखात स्विफ्ट विक्रीसाठी उपलब्ध

Second Hand Maruti Swift : नवीन वर्षात चार चाकी गाडी घेण्याचे तुमचे आता पूर्ण होणार. कारण आम्ही घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी सेंकड हॅण्ड मारूती स्वीफ्ट. या गाडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Read More

Redmi Note 12: शिओमी कंपनीच्या Redmi ची धमाल; एकाचवेळी लॉन्च केले तीन 5G फोन

Redmi Note 12: शिओमी कंपनीच्या Redmi Note 12, Redmi Note 12 Pro+ या बहुचर्चित स्मार्टफोन्सचे आज भारतात लॉन्चिंग झाले. याची किंमत, फीचर्स आणि विक्रीसाठी कधीपासून उपलब्ध होणार अशी सर्व माहिती जाणून घ्या.

Read More

Upcoming Ducati Bikes: जाणून घ्या किंमती; डुकाटी करणार भारतात 9 बाइक्स लाँच

Upcoming Ducati Bikes in India in 2023 : बाइक प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी जर नवीन बाइक घेणार असेल, तर आपल्याला लॉटरी लागली असेच समजा. कारण 2023 मध्ये डुकाटी भारतात 9 बाइक्स लाँच करणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More