ITR-U मधून सरकारने कमावले 28 कोटी!
इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सुमारे 1 लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सुमारे 1 लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे.
Read Moreमागील आठवडाभर टॅक्सपेअर्स आणि नेटिझन्सकडून ITR साठी मुदतवाढ मिळावी याकरिता जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकार 31 जुलै 2022 या अंतिम मुदतीवर शेवटपर्यंत ठाम राहिले.
Read MoreITR Deadline Countdown : इन्कम टॅक्स विभागाच्या आकडेवारीनुसार 29 जुलै, 2022 पर्यंत 4.10 कोटीहून अधिक आयटीआर भरले आहेत. 31 जुलै 2022 अखेर किमान 60 लाख रिटर्न फाईल होतील, अशी शक्यता आहे.
Read Moreटॅक्स रिटर्नसाठी 31 जुलै 2022 या डेडलाईनपूर्वी अवघे दोनच दिवस हाती उरल्याने टॅक्स कन्सल्टंट आणि सीए यांच्या ऑफिसांत अहोरात्र आयटीआर रिटर्न (ITR) फायलिंगचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ITR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरत असली तरी सरकार मात्र ती वाढण्याच्या मूडमध्ये नाही.
Read Moreइन्कम टॅक्सची वेबसाईट डाऊन असल्याने ITR फायलिंगची प्रक्रिया विलंबाने होत आहे. साईटवर ट्राफिक वाढल्याने बेवसाईटची गती थंडावली. परिणामी आयटीआर (Income Tax Return) फायलिंगसाठी मुदतवाढ देण्याची मागणी #Extend Due Date Immediately या हॅशटॅगद्वारे होत आहे.
Read MoreIncome Tax Return Filing साठी मुदतवाढ देण्याची मागणी होत असली तर इन्कम टॅक्स विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ITR फायलिंग करण्यासाठी मुदतवाढ मिळेल या आशेने तुम्ही चालढकल करत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकते.
Read Moreकेंद्र सरकारने बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, 1986 अंतर्गत 18 वर्षांखालील बालकांना (Minors) काम करण्यास मज्जाव ही केला आहे. पण तरीही 18 वर्षांखालील मुलांना त्यांनी केलेल्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यांना त्या पैशांवर नियमानुसार टॅक्स भरावा लागतो.
Read Moreपगारदार व्यक्तींसाठी असेसमेंट वर्ष 2022-23 साठीचे ITR फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे. इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3 कोटी करदात्यांनी Income Tax Return फाईल केले.
Read Moreइन्कम टॅक्स विभागाने आणलेल्या नवीन ई-फायलिंग पोर्टलबाबत अनेक करदात्यांनी तक्रारी दाखल केल्याने विभाग यावर्षीही आयटीआर रिटर्न भरण्याची मुदत (ITR filing last date) वाढवण्याची शक्यता आहे?
Read Moreजर तुमचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयटीआर (Income Tax Return) भरणं गरजेचं आहे. 31 जुलैपूर्वी तुम्ही आयटीआर दाखल केले नाही तर तुम्हाला दंड लागू होईल. ज्यांच्या खात्याचे ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यांना 31 जुलैची डेडलाईन लागू होत नाही.
Read Moreइन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे.
Read Moreआजकाल इंटरनेटच्या दुनियेत सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे कधीही कोणत्याही वेळी काम करता येऊ शकते. पण रविवारी (दि. 31 जुलै) बॅंका किंवा वेबसाईटच्या मेंटनन्सचे काम सुरू असेल तर?
Read More