बचत खात्यातील व्याजावर टॅक्स कसा लावला जातो?
बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) लागू नसला तरी, बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न हे करपात्र (Taxable) असते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) लागू नसला तरी, बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न हे करपात्र (Taxable) असते.
Read Moreएखाद्या व्यक्तीचे एका आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return File) करणे बंधनकारक आहे. तसेच रिटर्न फाईल करताना योग्य आयटीआर फॉर्म निवडणे, तितकेच महत्त्वाचे आहे.
Read Moreएकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.
Read MoreITR Filing : अॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये बँका, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदीमध्ये केलेले व्यवहार, तसेच उत्पन्नाचे तपशील आणि इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती असते. ही माहिती AIS मध्ये योग्य पद्धतीने दाखवली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.
Read Moreइंटरनेट वापरून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या प्रक्रियेला ई-फायलिंग म्हणतात. ITR ई-फाइल करण्याची प्रक्रिया जलद, सोपी आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या घर किंवा कार्यालयात आरामात पूर्ण केली जाऊ शकते. ई-फायलिंग आयटीआर पैसे वाचवण्यास देखील मदत करू शकते कारण तुम्हाला आयटीआर फाइल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार नाही.
Read Moreव्यवसाय, पगारदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयटीआर फाइल करणे ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असू शकते. तुम्ही तुमचे आयकर रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला अनेक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. तथापि, एकदा आपण ते कसे करावे हे समजले की ते पूर्ण करणे सोपे होईल!
Read Moreतुमचा व्यवसाय असल्यास, तुमचा आयकर रिटर्न (ITR) भरणे आणि कर अनुपालन राहण्यासाठी तुमचा कॉर्पोरेशन कर भरण्याबाबत तुम्ही जागरूक असणे आवश्यक आहे. आयटीआर फॉर्ममध्ये, तुम्हाला मागील वर्षात कमावलेल्या उत्पन्नाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यामध्ये आयकर विभागाच्या पुनरावलोकनासाठी त्या उत्पन्नावर मोजलेल्या कराचा समावेश आहे.
Read Moreआपल्या उत्पन्नाच्या कोणत्या भागावर टॅक्स (tax) आकारला जातो आणि त्यातून बचत कशी करायची याची अनेकांना जाणीवही नसते.
Read Moreभारत ही मुळात कृषी प्रधान अर्थव्यवस्था असल्याने शेतीद्वारे उपजीविका करणाऱ्यांना अनेक सवलती दिल्या जातात. भारतात अॅग्रीकल्चर उत्पन्न म्हणजे शेतजमीन, शेतजमिनीवर असलेल्या किंवा ओळखल्या गेलेल्या इमारती आणि बागायती जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनांचा समावेश होतो.
Read MoreITR for Deceased Person: एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.
Read Moreआयटीआर-7 हा फॉर्म अशा कंपन्यांना लागू होतो. ज्या कंपन्या त्यांचे उत्पन्न धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरते. याशिवाय संपूर्ण किंवा काही प्रकरणात कायदेशीर किंवा ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ताही याच श्रेणीत येतात.
Read Moreइन्कम टॅक्स कायद्यातील (Income Tax Act) कलम 11 अंतर्गत सूट मिळवण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी आयटीआर-6 फॉर्म (ITR-6 Form) दाखल करणे आवश्यक आहे.
Read More