ITR Filing: आयटीआर भरण्यापूर्वी टीडीएसचे प्रकार जाणून घ्या!
Types Of TDS: आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न ( ITR ) भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पगारातून उत्पन्न मिळत असलेले असे करदाते ज्यांच्या खात्यांना ऑडिटची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे, कंपन्या जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देतात.
Read More