आयटीआर ऑफलाईन कसे फाईल करायचे?
ITR Filing Last Date: इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर संबंधित माहिती भरून सहज आयटीआर रिटर्न फाईल (ITR Online Filing) करता येते. ऑफलाईन सुद्धा रिटर्न फाईल करता येऊ शकते. (Updated on 21 July 2023)
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ITR Filing Last Date: इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर संबंधित माहिती भरून सहज आयटीआर रिटर्न फाईल (ITR Online Filing) करता येते. ऑफलाईन सुद्धा रिटर्न फाईल करता येऊ शकते. (Updated on 21 July 2023)
Read MoreITR FAQ: तुम्ही जर 31 जुलैनंतर म्हणजेच सरकारने दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला 1000 ते 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच दंडाच्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 1 टक्के व्याज सुद्धा आकारले जाते.
Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-3 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. (Updated on 21 July 2023)
Read MoreFill Detailed Information IN ITR: आयटीआर म्हणजेच आयकर रिटर्न भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. ही तारीख पुढे वाढवली जाणार नाही म्हणूनच ज्यांनी आयटीआर भरला नाही, त्यांनी ते वेळेआधी भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरताना अनेक वेळा लोक छोट्या चुका करतात. त्यामुळे त्यांना आणखी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अनेक गोष्टी आहेत ज्याकडे रिटर्न भरताना दुर्लक्ष केल्यास आयकर विभागाची नोटीसही तुम्हाला येऊ शकते.
Read Moreशेवटच्या क्षणी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR filing) करणे टाळा आणि आयटीआर वेळेवर भरा. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरण्याचे (ITR filing last date) अनेक फायदे आहेत.
Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-2 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. (Updated on 19 July 2023)
Read Moreइन्कम टॅक्स रिटर्न स्वत: भरावा की सीएची मदत घ्यावी यामध्ये अनेकांचा संभ्रम होतो. तुम्ही ऑनलाइन कुणाच्याही मदतीशिवाय रिटर्न फाइल करू शकता. मात्र, जर तुमचे उत्पन्न, कर वजावट, गुंतवणूक परतावा क्लिष्ट असेल तर तुम्हाला सीएची मदत लागू शकते.
Read MoreHousewife should file ITR: तुम्ही कोणतेही काम करत नसाल किंवा काही काळापासून बेरोजगार असाल तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax Return) भरावे. तुम्ही आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळवले नसले तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे. तुम्ही गृहिणी आहात आणि तुमचे कोणत्याही प्रकारे उत्पन्न नसेल, तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे कारण यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
Read Moreदरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे असे म्हणतात. इन्कम टॅक्स (IT) किंवा आयटीआर (ITR) म्हणजेच आपल्या उत्पन्नावरील कर आहे. (Updated on 19 July 2023)
Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-1 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे. (Updated on 19 July, 2023)
Read MoreFarmers ITR Filing : शेतकऱ्यांना ITR फाइल करणे अनिवार्य नाही. पण, ITR फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आपण सर्वांना माहिती आहे की, कलम 10(1) नुसार, भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीमधील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. तरीही शेतकऱ्यांनी ITR का फाइल करावा? जाणून घेऊया
Read MoreLast Date Of Filing ITR: महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी आयकर भरणाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचे विवरणपत्र भरण्याचे आवाहन केले आहे. आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून यावर अर्थ मंत्रालय मुदत वाढविण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयकर भरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Read More