Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

'TVS Supply Chain' Listing Today: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा शेअर किरकोळ वाढीसह सूचिबद्ध, गुंतवणूकदारांची निराशा

'TVS Supply Chain' Listing Today: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअरचे कंपनीच्या संचलकांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) लिस्टिंग करण्यात आले.एनएसई'वर तो 207.05 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Aeroflex Industries IPO: एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO येणार! अप्लाय करण्यापूर्वी कंपनीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

स्टेनलेस स्टीलसह विविध धातूपासूनची उत्पादने निर्मिती करणाऱ्या एरोफ्लेक्स कंपनीचा IPO मंगळवारी (22 ऑगस्ट) सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. IPO ला अप्लाय करण्यापूर्वी कंपनीची सर्व माहिती जाणून घ्या. 24 ऑगस्टपर्यंत अप्लाय करता येईल.

Read More

Park Hotel IPO आणण्याच्या तयारीत; 1050 कोटी रुपये उभारण्याचा मानस, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

Apeejay Surrendra Park Hotel IPO: भारतातील एक मोठी हॉटेल चैन पार्क हॉटेल लिमिटेड कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1050 कोटी रुपये जमा करणार आहे. ही आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे.

Read More

Vishnu Prakash R Punglia IPO 24 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या प्रति शेअर्सची किंमत

Vishnu Prakash R Punglia IPO: विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीचे मुख्यालय राजस्थानमध्ये असून, ही कंपनी केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारी प्रोजेक्टसवर काम करते.

Read More

TVS Supply Chain IPO allotment:टीव्हीएस सप्लाय चेन कंपनीने शेअर वाटप केले, असा तपासा अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

TVS Supply Chain IPO allotment: कंपनीच्या आयपीओला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने ग्रे मार्केटमध्ये टीव्हीएस सप्लाय चेनच्या शेअर प्रिमीयममध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांत शेअर प्रीमियममध्ये घसरण सुरु आहे.

Read More

Tata Technologies IPO: ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीसचा शेअर वधारला, 'IPO'ची उत्सुकता वाढली

Tata Technologies IPO : विश्वासार्हता, मेहनत आणि नाविन्यतेसाठी टाटा समूह ओळखला जातो. तब्बल 19 वर्षांनी या समूहातील एक कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या आयपीओबाबत तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

Read More

IPO Listing rules: डिमॅट खात्यात लवकर शेअर्स जमा होणार; IPO लिस्टिंग नियमात सेबीकडून बदल

IPO लिस्टिंग नियमांमध्ये सेबीने बदल केला आहे. त्यानुसार आता गुंतवणुकदारांच्या खात्यात लवकर शेअर्स जमा होतील. तसेच जर IPO मिळाला नाही तर लवकर पैसे परत मिळतील. शेअर्स मिळण्यास नव्या नियमानुसार किती दिवस लागतील ते जाणून घ्या.

Read More

TVS Supply Chain Solutions IPO: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा 880 कोटींचा IPO, जाणून घ्या सविस्तर

TVS Supply Chain Solutions IPO: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडने इक्विटी समभागांसाठी 880 कोटींच्या आयपीओची घोषणा केली. समभाग खुली विक्री योजना गुरुवार 10 ऑगस्ट 2023 रोजी खुली होणार आहे. या योजनेत प्रति इक्विटी समभाग 187 रुपये ते 197 रुपयांदरम्यान किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.

Read More

IPO Investment Tips: कष्टाने कमावलेले पैसे वाया घालवू नका; IPO साठी अप्लाय करण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

सर्वसामान्य नागरिक कष्टाने कमावलेला पैसा IPO मध्ये गुंतवतात. मात्र, प्रत्येक IPO पैसे मिळवून देतो का? तर नक्कीच नाही. अनेक IPO मध्ये गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. IPO साठी अप्लाय करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ते पाहूया.

Read More

Yatharth Hospital Share Listing: यर्थार्थ हॉस्पिटलचा शेअर झाला लिस्ट, गुंतवणूकदारांची निराशा

Yatharth Hospital Share Listing: यथार्थ हॉस्पिटलच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. कंपनीच्या शेअर खरेदीसाठी 26 ते 28 जुलै 2023 या दरम्यान अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होती. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 285 ते 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला होता.

Read More

Upcoming IPO in August: गुंतवणुकीची संधी! ऑगस्ट महिन्यात 'या' 10 कंपन्या IPO आणणार

ऑगस्ट महिन्यात 10 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याची शक्यता आहे. हॉस्पिटल, बँकिंग, टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्या 10 हजार कोटी रुपये भांडवली बाजारातून उभारण्याच्या तयारीत आहे. कोणत्या कंपनीचा IPO किती हे पाहा.

Read More

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.

Read More