Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

6 दिवसांत 25% उडी; NBFC शेअर्सच्या तेजीमागे कोणते घटक?

एनबीएफसी क्षेत्रातील सम्मान कॅपिटल या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या सहा दिवसांपासून सतत वाढ दिसत आहे. बुधवारी (2 ऑक्टोबर) कंपनीचा शेअर सुमारे 5% ने वाढून ₹168.55 वर बंद झाला. अवघ्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांना 25% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.

Read More

फक्त एका महिन्यात पैशांची लॉटरी! गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प टॅरिफमुळे दबावाखाली असतानाही, काही निवडक शेअर्स मात्र गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेला स्टॉक म्हणजे Cian Agro Industries & Infrastructure.

Read More

सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण गुंतवणूकदारांची संपत्ती झपाट्याने वाढली

भारतीय शेअर बाजाराने सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सलग सातव्या दिवशी घसरण नोंदवली. मात्र बाजारातील या कमकुवत वातावरणातही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Read More

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी: पोषक लिमिटेड देणार थेट 3 बोनस शेअर्स प्रति शेअर

स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रातील कंपनी पोषक लिमिटेडने गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर इश्यू जाहीर केला असून, यासाठीची रेकॉर्ड डेट 3 ऑक्टोबर 2025 निश्चित केली आहे.

Read More

क्रिप्टो बाजारात मोठ्या प्रमाणावर बदल: इथेरियमने केली तेजी, बिटकॉइनला झटका

गेल्या आठवड्यात क्रिप्टो बाजारात लक्षणीय अस्थिरता दिसली. इथेरियमने जवळपास चार वर्षांचा उच्चांक गाठला, तर बिटकॉइनच्या किमतीत घट झाली.

Read More

अवघ्या आठवड्यात गुंतवणूकदारांना 155% नफा; एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजी शेअर्सवर अप्पर सर्किट

एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बाजारात कमालीची उसळी घेत आहेत. लिस्टिंगनंतर अवघ्या सात दिवसांत या शेअर्सने तब्बल 155% परतावा दिला असून, गुरुवारी पुन्हा एकदा 5% अप्पर सर्किट गाठत बीएसईवर 52 आठवड्यांचा नवा उच्चांक नोंदवला. कंपनीचा आयपीओ नुकताच आला होता आणि त्यालाही गुंतवणूकदारांचा अफाट प्रतिसाद मिळाला होता.

Read More

शेअर बाजारात धुमाकूळ! एकाच आठवड्यात २२ आयपीओ दाखल होणार, तुमची गुंतवणूक योजना काय?

पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात एकूण २२ कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यातून सुमारे ५,००० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यात मुख्य कंपन्या आणि एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) दोन्हीचा समावेश आहे.

Read More

Mamaearth IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी; मॅमअर्थ कंपनीचा आयपीओ आजपासून खुला

Mamaearth IPO: या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) सेलो वर्ल्ड कंपनीचा आयपीओ ओपन झाला आहे. तर आजपासून मॅमअर्थ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

Read More

Cello World IPO: सेलो वर्ल्ड आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; 648 रुपये प्रति शेअरची किंमत

Cello World IPO: सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनी होम आणि किचन अप्लायन्सेससाठी प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त कंपनी स्टेशनरी वस्तुंची सुद्धा निर्मिती करते. कंपनीने 1900 कोटी रुपयांचा आयपीओ आणला आहे.

Read More

Investment in IPO: दिवाळीत धडकणार आयपीओंची लाट, सहा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी

Investment in IPO: येत्या दिवाळीच्या मुहुर्तावर सहा कंपन्यांचे पब्लिक इश्यू शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत. यात बहुचर्चित टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीसच्या आयपीओचा समावेश आहे.

Read More

Blue Jet Healthcare IPO: ब्ल्यू जेट हेल्थकेअरचा आयपीओ आजपासून खुला, जाणून घ्या डिटेल्स

Blue Jet Healthcare IPO: महाराष्ट्रातील प्रमुख औषध निर्माण कंपन्यांपैकी एक म्हणून ब्ल्यू जेट हेल्थकेअरची ओळख आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ब्ल्यू जेट हेल्थकेअरला 721 कोटींचा महसूल मिळाला होता.

Read More

Tata Technologies IPO: या दिवशी ओपन होणार टाटा कंपनीचा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

Read More