Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

Concord Biotech कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात येणार; 4 ते 8 ऑगस्ट गुंतवणुकीसाठी खुला

Concord Biotech IPO:कॉनकॉर्ड बायोटेक कंपनीचे अहमदाबादमध्ये मुख्यालय असून झुनझुनवाला यांच्या रेअर इंटरप्रायजेस या कंपनीची कॉनकॉर्डमध्ये 24.09 टक्के हिस्सेदारी आहे.

Read More

SBFC Finance IPO: शेअर बाजारात दाखल होणार एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ, 3 ऑगस्टपासून अर्ज करा

SBFC Finance IPO: शेअर बाजारात एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. 3 ऑगस्टपासून याचं सबस्क्रिप्शन सुरू होईल. तर 7 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत.

Read More

LIC, डेलिव्हरीसह 8 कंपन्यांनी गुंतवणूकदारांची केली निराशा; IPO तील दमदार एंट्रीनंतर शेअर आपटले

LIC, डेलिव्हरी सह 8 कंपन्यांचे IPO मागली वर्षी आले. मात्र, या कंपन्यानी गुंतवणूकदारांची निराशा केली. अद्यापही हे शेअर इश्यू प्राइजच्या खाली ट्रेड करत आहेत. शेअरच्या किंमती वर जाण्याची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत.

Read More

Share Market: अजून एका कंपनीचा IPO येणार, सेबी (SEBI) कार्यालयात जमा केलेत पेपर्स!

सध्या मार्केटमध्ये IPO ची चलती मोठ्या प्रमाणावर आहे. विविध कंपन्या आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांचा IPO मार्केटमध्ये आणत आहेत. आता या मैदानात रिअल इस्टेट कंपनी सुरज इस्टेट डेव्हलपर्स (Suraj Estate Developers) उतरण्याच्या तयारीत आहे. चला तर सविस्तर जाणून घेवूया.

Read More

Yatharth Hospital IPO: यथार्थ हॉस्पिटलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला; शेअरची किंमत, लॉट साइज सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा

यथार्थ हॉस्पिटलचा IPO आजपासून (बुधवार) सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या IPO साठी नक्की किती गुंतवणूक करावी लागेल, किती शेअर्सचा लॉट आहे. अर्ज करण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

IPO Investment: 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ आज ओपन होणार! जाणून घ्या माहिती

IPO Investment: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी ओपन होत आहेत. जर तुम्हालाही या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणूक कालावधी आणि प्रति शेअर्स किंमत जाणून घ्या.

Read More

Utkarsh Small Finance बँकेचा आयपीओ 60 टक्के प्रीमिअमसह लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ जवळपास 102 पटीने सब्स्क्राईब झाला होता. आज तो NSE वर 40 तर BSE वर 39.95 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Upcoming IPO: गुंतवणुकीसाठी राहा तयार! लवकरच येतोय 'या' हॉस्पिटलचा आयपीओ,जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO: तुम्हालाही आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पुढील आठवड्यात 'यथार्थ हॉस्पिटल इंडिया'चा आयपीओ ओपन होणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. या आयपीओ बाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More

Utkarsh Small Finance Bank IPO: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर वाटप झाले, असा चेक करा Allotment Status

Allotment Status: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या 500 कोटींच्या आयपीओ योजनेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप करण्यात आले आहे. तुम्ही जर या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला शेअर प्राप्त झाले की नाही हे ऑनलाईन चेक करता येणार आहे.

Read More

Disinvestment: आयडीबीआय बँक आणि शिपींग कॉर्पोरेशनमधील हिस्सा विक्रीची केंद्र सरकारची तयारी

Disinvestment: आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकारने 51000 कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सरकारने 4235 कोटींचा निधी निर्गुंतवणुकीतून उभा केला आहे. त्यापैकी कोल इंडियाच्या ऑफर फॉर सेलमधून सरकारला 4185 कोटी मिळाले होते.

Read More

Netweb Tech IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद; अवघ्या काही तासात 85 टक्के सब्स्क्राईब

Netweb Technologies India कंपनीचा आयपीओ आज (दि. 17 जुलै) सब्स्क्रिप्शनसाठी ओपन झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून काही तासात हा 85 टक्के सब्स्क्राईब झाला आहे. कंपनीने याची प्रति शेअर 474-500 रुपये किंमत निश्चित केली आहे.

Read More

Netweb Technologies IPO: कमाईची संधी, येणार 'नेटवेब'चा आयपीओ; जाणून घ्या सविस्तर माहिती...

Netweb Technologies IPO: आयपीओच्या माध्यमातून कमाईचा आणखी एक पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध झाला आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. कंपनी कॉम्प्यूटिंग सोल्यूशन प्रदान करते. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदार कमाई करू शकतात.

Read More