Export Promotion Capital Goods योजना नक्की काय आहे? तुमच्या व्यवसायासाठी कसा होईल फायदा? जाणून घ्या
केंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
केंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गृहकर्ज व्याज सवलत योजनेचा (Interest Subvention Scheme) उल्लेख केला होता. या योजनेतून शहरी भागात भाड्याने अथवा चाळी, झोपडपट्ट्या अशा ठिकाणी वास्तव्य करतात अशा नागरिकांसाठी लहान आणि परवडणाऱ्या घरासाठी अनुदानित कर्ज दिले जाणार आहे.
Read Moreदेशात शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येत आहे. आता या योजनेच्या १५ वा टप्प्याची शेतकरी वाट पाहात आहेत. मात्र या योजनेतून आता काही शेतकऱ्यांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे.
Read MoreBusiness Idea : महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) नागपुरच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जाते. जिल्ह्यातील महिला, युवक-युवतींना जवळपास 29 प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहे. यामुळे आत्तापर्यंत शेकडो नागरिकांनी स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे.
Read MoreNABARD Social Bonds: नाबार्डने जारी केलेल्या निवेदनानुसार सोशल इम्पॅक्ट बॉंड्सला क्रिसील आणि आयसीआरए या पतमानांकन संस्थेने AAA मानांकन देण्यात आले आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी नाबार्डकडून सोशल बॉंडचे लिस्टींग होणार आहे.
Read Moreभारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे उद्योगांची नोंदणी करण्यासाठी वर्ष 2015 मध्ये उद्योग आधारची सुरुवात करण्यात आली होती. जुलै 2020 साली सरकारने यात बदल करून उद्यम रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली.
Read Moreकेंद्र सरकारद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. सरकारच्या या खास योजनांविषयी जाणून घेऊयात.
Read Moreसरकारद्वारे लघू व सुक्ष्म उद्योगांसाठी CGTMSE योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत उद्योगासाठी विनातारण कर्ज दिले जाते.
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून रोजगार मेळावा आयोजित करत आहेत. यातून दरवेळेस काही हजार तरूणांना सरकारी विभागातल्या वेगवेगळ्या नोकऱ्या दिल्या जातात. ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 51 हजार तरूणांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. त्याच वेळेस या अशा उपक्रमाअंतर्गत आजवर देशातल्या सहा लाख तरूणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
Read Moreया योजनेत आता आणखी 15 प्रकारच्या फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या योजनेतून आता लाभार्थी फळ बागायतदारांना ठिबक सिंचनाऐवजी बागेसाठी आवश्यक खतांसाठी 100 अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.
Read MorePM Shri Scheme: पी एम श्री ही केंद्र सरकारची योजना असून ती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Educational Policy 2020) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील 14,500 तर राज्यातील 846 शाळांचा कायापालट केला जाणार आहे.
Read MoreCredit Guarantee Scheme: फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये सरकारने या योजनेसाठी 9000 कोटींची तरतूद केली होती. उद्योजकांना अर्थसहाय्य मिळणे सोपे जावे यादृष्टीने या योजनेत अनेक बदल केले होते. सरकारने वार्षिक शुल्काची रक्कम कमी केली होती. तसेच अर्थसहाय्य 2 कोटींवरुन 5 कोटींपर्यंत वाढवण्यात आले.
Read More