Business Idea: महालक्ष्मी बचत गटाच्या महिलांची राज्यभर किर्ती, महिन्याला लाखोंचा नफा
Bachat Gat: नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथे महालक्ष्मी स्वयंसहायत्ता महिला समूहाच्या वतीने लोकरी पासून घोंगडी तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या समूहातील 11 महिला घोंगडीसह, आसनपट्ट्या, मफलर, जॅकेट, टॉवेलपट्टी तयार करुन विक्री करतात. या गटाला उमेद कडून राज्यभरातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
Read More