Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

प्रधानमंत्री जन धन योजनेची माहिती व फायदे जाणून घ्या! Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY)

देशातील प्रत्येक नागरिकाचे किमान एक बॅंक खाते, बॅंकिंग सुविधा, सरकारी योजनांचा आर्थिक लाभ मिळावा, विमा संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली.

Read More

सरकारच्या तिजोरीत असा पैसा येतो आणि खर्च होतो?

राज्य सरकार नागरिकांसाठी जी विकासकामे करतात. त्यासाठी जो निधी लागतो. तो सरकारकडे जमा कसा होतो आणि तो निधी खर्च कसा केला जातो, हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

माझी कन्या भाग्यश्री योजना : जाणून घ्या सर्व माहिती

या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रूपये विम्या अंतर्गत गुंतवले जातात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रूपये मिळतात.

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना, जाणून घ्या फायदे

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी कमीतकमी प्रीमियम भरून पिकांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली आहे.

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना, जाणून घ्या फायदे

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी कमीतकमी प्रीमियम भरून पिकांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली आहे.

Read More

ई-श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटित कामगारांना २ लाखांचा विमा

ई-श्रम कार्डच्या माध्यमातून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून तात्पुरते अंपगत्व आल्यास 1 लाख रूपये तर कायम स्वरूपी अंपगत्व आल्यास 2 लाख रूपयांचे संरक्षण मिळते.

Read More