PMMY : मुद्रा योजनेतून 18.60 लाख कोटींचे कर्ज वितरित
देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 मध्ये ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी म्हणजेच मुद्रा बँक योजना सुरू केली होती.
Read More