Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

ITR Refund : सरकारने 2.15 लाख कोटी टॅक्स रिफंड केला जारी

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) आयकर भरणाऱ्यांना कर परतावा जारी केला आहे. जर तुम्हाला कर परतावा मिळाला नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. मात्र जर पूर्वीच्या ITR (Income Tax Return) फाइलिंगची थकबाकी मागणी प्रलंबित असेल, तर कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Read More

Digital Economy : भारताची डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ नियमित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अडीचपटींनी वाढली.

रिझर्व्ह बँकेनं केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 2014 ते 2019 या काळात देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेत झालेली वाढ अडीच पट जास्त होती. आणि डिजिटल अर्थव्यस्थेत 6 कोटींच्यावर लोकांना रोजगारही मिळाला.

Read More

Shark Tank India 2: लोकप्रिय शो ‘शार्क टॅंक इंडिया सीझन 2’ कधीपासून होणार सुरू!

सोनी वाहिनीवरील सुपरहिट शो ‘शार्क टॅंक इंडिया सीझन 2’ लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शो चा प्रोमोदेखील दाखविण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा शो कधी व किती वाजता टेलिकास्ट होणार हे जाणुन घेऊयात.

Read More

Elon Musk Twitter : ‘या’ तरुणाला व्हायचंय ट्विटरचा सीईओ!

Elon Musk Twitter : ट्विटरच्या सीईओ पदावरून बाजूला व्हायची तयारी अखेर एलॉन मस्क यांनी दाखवली. आणि ‘सीईओ पदासाठी कुणी मूर्ख मिळाला की, हे पद सोडू असंही सांगितलं.’ एका अमेरिकन व्यक्तीने सीईओ व्हायची तयारी दाखवली आहे. आता बघूया मस्क त्याची इच्छा मान्य करतात का?

Read More

EPFO Alert : जर तुम्हाला ईपीएफओकडून 'हा' संदेश येत असेल तर सावध व्हा!

जर तुम्हाला ईपीएफओच्या (EPFO - Employees’ Provident Fund Organisation) नावाने मेसेज किंवा कॉल येत असेल आणि तुम्हाला तुमची माहिती विचारली जात असेल, तर सावधान.

Read More

Elon Musk Twitter : …तर मस्क ट्विटरचं अध्यक्षपद सोडणार

Elon Musk Twitter : ट्विटरचं अध्यक्षपद सोडायला आपण तयार आहोत, असं ट्विट आता एलॉन मस्क यांनी केलंय. पण, ते करण्यापूर्वी त्यांनी एक अट घातलीय. काय आहे ‘ही’ अट आणि नेमकं कधी ते अध्यक्षपद सोडणार जाणून घेऊया…

Read More

Right to Repair कायद्यांतर्गत ग्राहकांच्या अधिकारांसाठी सरकार वेबपोर्टल सुरू करणार!

Right To Repair: ग्राहकांनी खरेदी केलेल्या महागड्या वस्तुंची सेवा त्यांना त्या कंपनीकडूनच उपलब्ध व्हावी. यासाठी सरकारकडून या विशेष पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे. या पोर्टलवर संबंधित प्रोडक्टची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे.

Read More

Elon Musk Net Worth : मस्क यांच्या मालमत्तेत दोन वर्षांतली सगळ्यात मोठी घसरण

Elon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.

Read More

Daily hacks शिकण्यासाठी 56 टक्के महिला वापरतात YouTube! - Oxford Economics चा अहवाल

YouTube India: गुगल फॉर इंडिया (Google for India) हा युट्यूबचा (YouTube) इव्हेंट नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. या इव्हेंटमध्ये ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) 2021 वर्षातील युट्यूब क्रिएटर, युजर, व्हिडीओ आणि त्यांचे विषय यावर संशोधन केले होते. या संशोधन अहवालात युट्यूब इंडियाविषयी नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Christmas 2022: यावर्षी Secret Santa म्हणून द्या तुमच्या प्रियजनांना 'आर्थिक सुरक्षेची भेट'

Christmas 2022: दरवर्षी ‘Secret Santa’ बनून काय भेटवस्तु द्यायची हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे.

Read More

Asset Liquidation : जाणून घेऊया काय आहे अँसेट लिक्विडेशनची प्रोसेस?

सोप्या भाषेत सांगायचे तर, लिक्विडेशन (Liquidation) म्हणजे दावेदाराला पैसे विकल्यानंतर त्याचे वितरण करणे. हे सक्तीने किंवा इच्छेनुसार केले जाऊ शकते.

Read More