Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Zomato चे आणखी एक संस्थापक कंपनीतून पडले बाहेर   

Zomato या भारतीय स्टार्टअपमधून उच्चपदस्थ अधिकारी बाहेर पडण्याचा सिलसिला सुरूच आहे. आणि आता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी गुंजन पाटिदार यांनी राजीनामा दिला आहे

Read More

'Dabur' ने बादशाह मसालामधील 51 टक्के हिस्सा केला खरेदी; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Dabur buys stake in Badshah Masala: डाबर इंडिया लिमिटेड (Dabur India Limited) ने बादशाह मसाला (Badshah Masala) प्रायव्हेट लिमिटेडमधील बहुसंख्य हिस्सा घेण्यासाठी करार केला असून त्यासाठी 587.52 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Read More

केंद्र सरकारच्या नोटबंदीला खंडपीठाची क्लीनचीट; पण न्यायमूर्ती बी व्ही नागारत्ना यांचा आक्षेप!

Supreme Court on Demonetisation: 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाच्या याचिकेवर सोमवारी (दि. 2 जानेवारी) सुप्रिम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठापैकी 4 न्यायमूर्तींनी या निर्णयला क्लीन चीन दिली आहे. पण केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर न्यायमूर्ती नागरत्ना यांनी मात्र आक्षेप घेतला आहे.

Read More

ED action on crypto exchange platform: ईडीची क्रिप्टो एक्सचेंजवर कारवाई, 907 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

ED screws on crypto exchange: सध्या जगभरातील क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ सुरू आहे. 2022 वर्षात अमेरिकेत अनेक क्रिप्टो एक्सेेंज प्लॅटफॉर्मचे घोटाळे बाहेर आले होते. वर्षाच्या सुरुवातीला भारतात ईडीमार्फत क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांवर कारवाई केली आहे. नेमके प्रकरण काय ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Income Tax on Lottery: जाणून घ्या लॉटरीमधून जिंकलेल्या पैशांवर किती भरावा लागतो टॅक्स!

Income Tax on Lottery: 2015 मध्ये सुप्रिम कोर्टाने अशाच एका याचिकेवर निर्णय देताना म्हटले होते की, लॉटरीवर बंदी घालयची की नाही, हा निर्णय प्रत्येक राज्य सरकार घेऊ शकते. त्यानुसार काही राज्यांनी लॉटरीवर बंदी घातली आहे. सध्या भारतातील फक्त 13 राज्यांमध्ये लॉटरी कायदेशीर सुरू आहे.

Read More

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबरमध्ये 'या' कंपनीने विकल्या सर्वाधिक कार, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबर मधील सर्वाधिक वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी, दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्स तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई मोटर्स आहे.

Read More

Wheat Export: भारतातून गेलेल्या गव्हापासून अनेक देशांमध्ये ब्रेड बनवला जातो? जाणून घ्या सविस्तर

Wheat Export: एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये बासमती तांदळाची निर्यातही 39.26 टक्क्यांनी वाढून $2.87 अब्ज झाली आहे, तर बाकी प्रकारचे तांदळाची निर्यात याच कालावधीत 5 टक्क्यांनी वाढून $4.2 अब्ज झाली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

Twitter वर नवे आर्थिक संकट, भाडे थकल्याने खटला दाखल

इलॉन मस्क त्याच्या धक्कातंत्रामुळे कायम चर्चेत असतात. सोबतच Twitter देखील कायम चर्चेत असते. आताही Twitter वर एक नवे आर्थिक संकट आले आहे. भाडे थकल्याने खटला दाखल झाला आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.

Read More

Currency in Circulation: नोटबंदीनंतर बाजारातील नोटांचे प्रमाण 83% वाढले

नोटबंदी होऊन आता सहा वर्ष झाली आहेत. नोटबदीनंतरही बाजारातील चलनी नोटांचे प्रमाण (currency in circulation- CIC) 83% वाढल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 4 नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात 32.42 लाख कोटी नोटा होत्या. त्यामध्ये वाढ होऊन 23 डिसेंबर 2022 मध्ये हे प्रमाण 32.42 लाख कोटी रुपये झाले.

Read More

Oneplus 11 R : वनप्लसच्या नव्या फोनची डिझाईन आणि स्पेसीफीकेशन लिक

Oneplus 11 R : OnePlus 11R ला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनेल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅम मिळेल.

Read More

Credit to Services Sector: सेवा क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यात 21.3% वाढ, आरबीआय

कोरोनामुळे सेवा क्षेत्राला आलेली मरगळ दूर झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हॉटेल, पर्यटन, ट्रॅव्हल सह एकंदर सेवा क्षेत्राला होणाऱ्या कर्जपुरवठ्यात 21.3% दराने वाढ झाली आहे.

Read More

Cristiano Ronaldo & AL NASSR: रोनाल्डोच्या करारानंतर अल नासर क्लबला झाला 24 तासात मोठा फायदा

Cristiano Ronaldo:ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल विश्वातील सर्वात मोठे नाव आहे. नुकतेच रोनोल्डोने दोन वर्षासाठी सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसोबत करार केला आहे. हा करार त्याला वर्षाला जवळजवळ 1800 कोटी देणार आहे. त्याचा हा करार फुटबॉल विश्वातील सर्वात महागडा करार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या करारचा फायदा काही तासातच अल नासर क्लबलादेखील झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More