Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Writing on Bank Note: नोटांवर लिहिल्याने ती अवैध ठरते का? व्हायरल मेसेजला सरकारचे उत्तर!

Writing on Bank Note: नोटांवर खुणा किंवा चित्रे काढल्यास त्या नोटा चलनातून बाद केल्या जातील, असा मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडियामधून फिरत आहे. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले असून या नोटा बाद होणार की चलनात राहणार याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले.

Read More

Most popular brand: लोकांच्या आयुष्याचा भाग बनलेले काही ब्रॅंड, जाणून घ्या

Most popular brand: आजी आजोबा आजही आपल्याला दुकानात घेऊन जाईल टर ते पारलेजीच (Parle G) बिस्किट आपल्याला घेऊन देईल, कारण त्यांचा त्या ब्रॅंडवर विश्वास आहे. काही असेही ब्रॅंड (brand) आहेत जे लोकांच्या मनावर इतके कोरले गेले की, वस्तूंचे नाव म्हणून ब्रॅंडचे नाव घेतले जाते. तर जाणून घेऊया अशा काही ब्रॅंडबद्दल.

Read More

Cristiano Ronaldo: जाणून घ्या, सौदीत रोनाल्डो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्याची किंमत

Cristiano Ronaldo News: फिफा वर्ल्डकपनंतर रोनाल्डोच्या नावाची चर्चा काही थांबेना. पहिले सौदी अरेबियाच्या अल नासर क्लब सोबतचा करार यानंतर तेथील तो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्या हॉटेलच्या खोलीची किंमत तुफान व्हायरल होत आहे. चला, तर मग जाणून घेऊयात, या हॉटेलच्या रूमची किंमत.

Read More

Maharashtra Gharkul Yojana: ग्रामीण गृहनिर्माण विभागाकडून वाढीव मुदत घेऊनही, घरकुलाचे काम जैसे थे…

Maharashtra Gharkul Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्राला दिलेले 1,16,955 घरकुलांचे उद्दिष्ट 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे अन्य राज्यांत वळविण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे.

Read More

Alibaba आणि Ant Group चं प्रमुख पद जॅक मा यांनी का सोडलं?

Chinese Fintech क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. जॅक मा यांच्याभोवती चिनी कम्युनिस्ट सरकारचे पाश आणखी आवळले जातायत. त्यामुळे जॅक मा यांनी अँट ग्रुपमधूनच काढता पाय घेतल आहे. पण, याचा ई-कॉमर्स व्यवसायावर नेमका काय परिणाम होणार आहे?

Read More

Mumbai Metro Update: मुंबईतील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 2A आणि 7 लाईन लवकरच होणार सुरू

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच काम सुरू होईल, त्यामुळे 16 लाख प्रवासी सहज प्रवास करू शकणार आहेत.

Read More

Richest Pets in the World: जाणून घ्या, कुत्र्याने मालकाला कमवून दिले तब्बल 4 हजार 32 कोटी

Richest Pets in the World: आजतागायत आपल्याला सर्वाधिक श्रीमंत उद्योपती व सेलेब्रिटिज यांनी करोडो रूपये कमविले असल्याची माहिती होती. पण तुम्ही कधी एखादया कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या मालकाला करोडो रूपये कमवून दिले, हे ऐकले का? चला, तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

Read More

Apple भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडणार, कर्मचाऱ्यांची भरती सुरू

Apple Retail stores: : टेक जायंट अॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. याविषयीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, apple च्या करिअर पेजमध्ये भारतातील विविध ठिकाणी विविध नोकऱ्यांच्या संधी सूचीबद्ध केल्या आहेत.

Read More

Vodafone Idea च्या शेयर्समध्ये 5% पेक्षा अधिकची घसरण, कंपनीची अवस्था बिकट

आज भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र असे असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. वास्तविक, तोट्यात चाललेली ही दूरसंचार कंपनी सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकांकडून निधी मिळवू शकली नाहीये.

Read More

Paytm Bank : सुरिंदर चावला यांची एमडी, सीईओ म्हणून नियुक्ती

PPBL ने अनुभवी बँकर सुरिंदर चावला यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. मध्यवर्ती बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

Read More

Brazil मध्ये Jair Bolsonaro यांचे समर्थक सरकारी इमारतींवर हल्ला का करत आहेत?

Brazil Unrest : ब्राझीलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी तिथल्या सरकारी इमारती, संसद भवन तसंच सर्वोच्च न्यायालयावरही हल्ला केला आहे. निवडून आलेले अध्यक्ष ल्युना यांच्या राजवटीला ते विरोध करतायत. पण, त्यामुळे ब्राझीलमध्ये अशांतता आहे. तसंच मोठं आर्थिक नुकसान होतंय.

Read More

Ration Card Update: रेशन कार्डमध्ये कुटुंबातील व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यासाठी काय करावे?

Ration Card Update: देशातील संपूर्ण जनतेला स्वस्तात धान्य उपलब्ध व्हावं म्हणून रेशन कार्ड दिले जाते. याशिवाय अनेक सरकारी योजना (Government scheme) घेण्यासाठीही हे कार्ड वापरले जाते.

Read More