Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

मुंबई मेट्रो 2A आणि 7 च्या तिकिटांचे दर जाहीर; या ठिकाणी असणार स्थानके

Mumbai Metro: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 2A आणि 7 च्या मार्गांसाठीचे तिकिटांचे दर जाहीर केले असून या तिकिटांच्या किमती 10 रुपयांपासून ते 50 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत.

Read More

BharatPe चे संस्थापक भाविक कोलाडिया यांची अश्नीर ग्रोव्हरवर केस! शेअर्स मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई

BharatPe: भारत पे चे सह-संस्थापक कोलाडिया यांनी आपले शेअर्स भारत पे चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांच्याकडून परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली.

Read More

PHANTOM X2 Pro: TECNO ने मार्केटमध्ये आणला नवीन PHANTOM X2 Pro, जाणून घ्या फीचर्स

PHANTOM X2 Pro: Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. ही कंपनीच्या Tecno Phantom X2 5G ची स्ट्रॉंग सिरिज आहे. आज लॉन्च केलेल्या प्रो मॉडेलमध्ये (Pro model), कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह (MediaTek Dimension Processor) 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Read More

RBI Rate Hike: आरबीआय आणखी व्याजदर वाढवणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

चालू आर्थिक वर्षात अमेरिका आणि युरोपातील महत्त्वाच्या सरकारी बँका व्याजदर वाढवू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फेब्रुवारी महिन्यापासून व्याजदरात वाढ करणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read More

EV charging stations: EV चार्जिंग स्टेशनवर व्हॉट्सअॅपनेही करता येईल पेमेंट

चार्जिंग पॉइंटवर पेमेंट सुविधा सुलभ करण्यासाठी Log9 Mobility आणि Pulse Energy कंपन्या एकत्र आल्या आहेत. ग्राहकांना EV चार्जिग गेल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More

Threat To India: चीननंतर भारताला सर्वाधिक धोका अमेरिकेचा, सर्वेक्षणात भारतीयांचा कौल

चीननंतर भारताला अमेरिकेपासून जास्त धोका असल्याचे भारतीय समजत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाला व्लादिमार पुतीन यांच्यापेक्षा नाटो संघटना आणि अमेरिकाच जास्त जबाबदार असल्याचे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य नागरिकांचे म्हणणे आहे.

Read More

WEF Surve: 2023 मध्येही मंदी कायम राहील, भारत आणि बांगलादेशला पुरवठा साखळीच्या विकेंद्रीकरणाचा फायदा होईल

WEF Surve: चीफ इकॉनॉमिस्ट आउटलुक सर्वेक्षणाने असाही दावा केला आहे की दक्षिण आशियातील काही देश जसे की भारत आणि बांगलादेश चीनच्या बाहेर उत्पादन आणि पुरवठ्याच्या विकेंद्रीकरणाचा फायदा घेऊ शकतात.

Read More

CBI Court: 33 वर्षे जुन्या खटल्यात मुकेश अंबानी साक्षीदार म्हणून हजर राहणार नाहीत, याचिका फेटाळली

CBI Court : मुकेश अंबानी यांची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरोपींनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय संस्थेने सीबीआयला विरोध केला होता.

Read More

Shah Rukh's Pathan is a Super Hit Abroad: शाहरूखचा पठाण परदेशात सुपरहीट, आॅस्ट्रेलियात पहिल्याच दिवशी 3 हजार तिकिटे बुक

Pathan Movie: शाहरूख खान व दिपिका पदुकोनचा 'पठाण' चित्रपट भारतात 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाची परदेशात तिकिट विक्री तुफान सुरू आहे. या चित्रपटाने परदेशात धुमाकूळ घातला आहे.अॅडव्हान्स बुकिंगबाबत पठाण चित्रपटाने केजीएफचादेखील रेकाॅर्ड तोडला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

IT layoff: दरदिवशी सोळाशे जणांना गमवावी लागतेय नोकरी; आयटी क्षेत्रातील भयंकर वास्तव आलं समोर

जागतिक मंदीच्या भीतीने आयटी क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपन्यांकडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कामे वाढली होती. त्यामुळे कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त नोकरभरती केली. मात्र, आता त्याचे गंभीर परिणाम समोर येत आहे.

Read More

Organic farming: जाणून घ्या, 'नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग' या उपक्रमाबद्दल..

Organic farming: 'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले.

Read More