Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

फेसबुक युझर्सच्या संख्येत घट; ‘मेटा’ कंपनीला 2.8 बिलिअन डॉलरचा तोटा!

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा हिच्या महसुलात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत 243 मिलिअन डॉलरने घट झाली आहे. कंपनीच्या मेटावर्स विभागाचे 2.8 बिलिअन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Read More

कॉमनवेल्थ गेम्सचा संग्राम; विजेत्यांना मिळणार 20 लाखांचे कॅश प्राईज

Commonwealth Games 2022 Birmingham's : कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठी 215 भारतीय खेळाडूंचे पथक बर्मिंगहॅममध्ये दाखल.

Read More

राष्ट्रपतींचे मासिक वेतन, या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक पॅकेज वाचून व्हाल थक्क!

भारताचे सर्वोच्च संविधानिक पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या हे पद भूषविलेल्यांपैकी सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक म्हणून पदावर असताना राष्ट्रपती यांना दरमहा किती वेतन मिळते? त्यांना काय-काय लाभ मिळतात याची माहिती जाणून घेऊ.

Read More

काय आहे राईट टू रिपेअर कायदा!

सरकार राईट टू रिपेअर (Right to Repair) या कायद्यांतर्गत ग्राहकांना काही विशिष्ट प्रकारच्या वस्तुंचे पार्ट विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वत: रिपेअर करण्याची किंवा त्यात बदल करून घेण्याचा अधिकार मिळणार आहे.

Read More

Amazon Prime Sale Offer यावेळी चुकवू नका; पैशाची बचत होईल!

ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच शनिवारी (दि.23 जुलै) Amazon Prime Day Sale सुरू होणार असून तो 24 जुलैपर्यंत असणार आहे.

Read More

भारतातील महागाई आणखी वाढणार; ‘रॉयटर्स’च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

भारताच्या महागाई दरात 2022 च्या (Inflation in India 2022) अंतिम टप्प्यापर्यंत वाढ होणार. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार!

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे आणि एकूणच जगभरात महागाईचा दर वाढत असल्यामुळे मागील महिन्यात तेलाचे भाव भरमसाठ वाढले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ (edible oil price reduced) लागल्या आहेत.

Read More

2022 मधील सर्वात तरुण अब्जाधीश कोण आहेत?

The World’s Youngest Billionaires 2022 : 30 वर्षांखालील बारा लोकांनी फोर्ब्सच्या 2022 च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत (World’s Youngest Billionaires 2022) स्थान मिळवले. यात चार स्टॅनफोर्डमधील ड्रॉपआऊट, दोन फूड डिलिव्हरी कंपन्यांचे मालक आणि एका क्रिप्टोकरन्सी विझचा समावेश आहे.

Read More

iPhone 13 विकत घेण्यासाठी तुम्हाला किती तास काम करावं लागेल?

भारतात सप्टेंबर, 2021 मध्ये लॉण्च झालेल्या Apple iPhone 13 च्या बेसिक मॉडेलची किंमत 71,990 रूपये आहे. हा फोन सर्वसाधारण भारतीय व्यक्तीला विकत घेण्यासाठी किमान वेतनाच्या आधारे किती तास काम करावे लागेल? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More