Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

कियारा अडवाणी व सिध्दार्थ मल्होत्रा अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या या दोघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण?

Kiara Advani and Sidharth Malhotra Wedding Date: सध्या बाॅलिवुडमध्ये लग्नाची धुम सुरू आहे. एकापाठो पाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहे. आता अथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा लग्न करणार आहेत. हे दोघे ही आपली लक्झरी लाइफ जगतात मात्र या दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण आहे जाणून घ्या.

Read More

Facebook Day: सोशल मिडियाचे व्यसन लावणाऱ्या फेसबुकचा थक्क करणारा व्यावसायिक प्रवास

Facebook Day: आज, 4 फेब्रुवारी याच दिवशी 2004 साली आपल्या आवडत्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली. फेसबूकने आपल्याला सोशल मिडिया काय आहे, ते प्रभावीपणे कसे वापरायचे हे शिकवले. त्याचे आपल्याला व्यसनही लागले पण त्याच्याशी नाते जुळले आहे. आज फेसबूकच्या स्थापना दिनानिमित्त आपण फेसबूकच्या थक्क करणाऱ्या प्रवासाला उजाळा देऊया.

Read More

Wellness Tourism: मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि आयटीडीसीमध्ये सामंजस्य करार

Wellness Tourism: आयुष मंत्रालय आणि भारत पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवल्या जाणार्‍या हॉटेल्समध्ये आयुर्वेद आणि योग केंद्रांची स्थापना करणार आहे. आयुष मंत्रालय आणि भारत पर्यटन विकास महामंडळ अशा पर्यटन सर्किट्सची ओळख करेल जिथे वैद्यकीय मूल्याच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर वाव आहे.

Read More

Ajay Devgan New Car: जाणून घ्या, सिंघम अजय देवगणने कोणती लक्झरी कार खरेदी केली, त्याची किंमत व फीचर्स

Ajay Devgan: बाॅलिवुडचा सिंघम अजय देवगण या कलाकाराने एक लक्झरी कार खरेदी केली आहे. या राॅयल गाडीची किंमत एेकून तुम्ही थक्क व्हाल. या गाडीचे नाव, किंमत व फीचर्सबाबत जाणून घेवुयात.

Read More

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या पत्नी कोण आहेत, लग्नापूर्वी त्यांनी केली या क्षेत्रात नोकरी

Gautam Adani Wife: अदानी ग्रुप हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये असणारे 'गौतम अदानी' हे आता श्रीमंताच्या यादीतूनदेखील बाहेर फेकले गेले आहेत. या बिझनेसमॅनची पत्नी कोण आहे व यापूर्वी त्यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले आहेत, या सर्व गोष्टी जाणून घेवुयात.

Read More

सिध्दार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी यांचे लग्न, पॅलेसच्या 80 रूम्स बुक तर प्रत्येक रूमचे प्रति दिन भाडे एक ते दोन कोटी

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding: बाॅलिवुडमध्ये कलाकारांच्या लग्नांची रांगच लागली आहे. एकामागे एक सेलेब्रिटी लग्नाची गाठ बांधत आहे. आता आथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर बाॅलिवुडची आणखी एक सुंदर जोडी लग्न बंधनात अडकणार आहे, ती म्हणजे सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी.

Read More

Free Subscription: सिनेडबचे अॅप झाले लाँच, 10 लाख ग्राहकांना मिळणार मोफत लाभ घेता येणार

Free Subscription: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या चित्रपट महोत्सवात, सिनेडब्स ऍप्लिकेशनचे लाँच झाले. यात आवडीच्या भाषेत ऑडिओ प्रदान केले जातात. यामुळे कोणाताही सिनेमा, सिरीज प्रादेशिक आणि परदेशी भाषेत पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे अॅपलिकेशन पहिल्या 10 लाख ग्राहकांना मोफत वापरता येणार आहे.

Read More

Sundar Pichai Networth : गुगलचे सुंदर पिचाई एका महिन्यात किती पैसे कमावतात?

सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांच्या यादीत नाव असलेले अल्फाबेट (Alphabet) आणि गुगल(Google) चे सीईओ सुंदर पिचाई यांचा एका महिन्याचा पगार किती? ते जाणून घेऊया.

Read More

Country's First Multiplex at an Airport : PVR ने विमानतळावर देशातील पहिले मल्टिप्लेक्स लॉन्च केले

पीव्हीआर (PVR) सिनेमाजने विमानतळ परिसरात देशातील पहिले मल्टिप्लेक्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे मल्टिप्लेक्स आहे.

Read More

Zomato : झोमॅटोवर दोन गुलाबजाम 400 रुपयांमध्ये! ग्राहकांनो फसवणूक होताना लक्ष देण्याची गरज!

झोमॅटोवरुन मिठाई मागवताना एका व्यक्तीला त्या मिठाईची मूळ किंमत पाहून आश्चर्य वाटले. त्याने लगेचच त्याचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला. त्यावर झोमॅटोने (Zomato) काय प्रतिक्रिया दिली? ते जाणून घेतानाच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना त्यांची फसवणूक तर होत नाही ना? आणि तसे झाल्यास काय करावे? ते पाहूया.

Read More

Nana Patekar's life : करोडोंची संपत्ती असूनही नाना पाटेकरांची राहणी साधी

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar, Bollywood Actor) हे करोडोंचे मालक असतानाही साधे राहणे पसंत करतात. आज आपण त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

Read More

Mukesh and Nita Ambani : मुकेश आणि नीता अंबानी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करतात?

सर्वांनात माहिती आहे की, मुकेश अंबानी आणि कुटुंबिय खूप लग्जरी लाईफ जगतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे हे कुटुंबिय (Mukesh Ambani Family) स्वागत कसे करते? ते आज आपण पाहूया.

Read More