Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Viral Video : Elon Musk यांचे बॉडीगार्ड का होतायत सोशल मीडियावर व्हायरल 

Viral Video : एलॉन मस्क या आठवड्यात अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को इथं एका खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. तिथून बाहेर पडतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय. पण, तो व्हायरल होण्यामागचं कारण मजेशीर आहे. पाहूया…

Read More

IRCTC Tour Package : उन्हाळ्यात काश्मीरला भेट द्या, आयआरसीटीसीने आणले खास पॅकेज

नंदनवन काश्मीरला (Kashmir) भेट देणे हे प्रत्येक प्रवाशाचे स्वप्न असते. पण त्यासाठी बजेटमधील प्रवास कसा करावा? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुमच्यासाठी आयआरसीटीसीच्या स्पेशल टूर (IRCTC Tour Package) पॅकेजबद्दल सांगणार आहोत. जो तुमचे काश्मीर भेटीचे स्वप्न पूर्ण करेल.

Read More

Vande Bharat Express : जाणून घ्या वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन मार्ग, महाराष्ट्राला मिळाल्या किती ट्रेन?

Vande Bharat Express : नवीन वंदे भारत रेल्वे सेवांची नुकतीच घोषणा झाली आहे. भारतातली ही जलदगती विशेष रेल्वे सेवा आणखी विस्तारलीय. यावेळी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राला नवीन रेल्वे मिळाली आहे.

Read More

Apparel market: रेडिमेड ब्लाऊज घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला, विक्रीत झाल 40 टक्क्यांची वाढ!

Apparel market: साडी विविध पद्धतीने नेसण्याकडे, आपली वेगळी स्टाईल स्टेंटमेंट दाखवण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. यासाठी रेडिमेड डिझाइनर ब्लाऊज घातले जातात. हे ब्लाऊज साडीव्यतिरीक्त लेहेंगा, स्कर्ट, हायवेस्ट पँट आदींवर घालता येत असल्यामुळे असे ब्लाऊज घेण्याकडे कल वाढला आहे आणि विक्रीतही मोठी वाढ झाली आहे, या ब्लाऊजांची किंमत काय आहे, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Digital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रांचा ई - रुपी वापरतानाचा व्हीडिओ होतोय व्हायरल

Digital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रा यांना अलीकडेच ई - रुपी कसा वापरायचा याची माहिती मिळाली. आणि त्यांनी लगेच ती अंमलात आणली!  एका फळ विक्रेत्याकडून डाळिंबं विकत घेताना त्यांनी ई - रुपी वापरून पैसे दिले. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Read More

Kids Shoes Bellies : तुमच्या लहान मुलांच्या मुलायम पायाला पूर्ण आरामदायक ठरतील ‘हे’ शूज

आपल्या लहान मुलांसाठी शॉपिंग (online Shopping) करताना आपण त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूमुळे त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतो. विशेषकरुन जेव्हा आपण त्यांच्यासाठी शूज खरेदी करतो तेव्हा ही काळजी अधिक वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी तुमच्या लहानगीच्या पायाला आरामदायक ठरतील असे शूज घेऊन आलो आहोत.

Read More

जाणून घ्या, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू कोणत्या कारने पोहोचल्या राजपथवर व त्यांच्या कारची किंमत व फीचर्स

President Droupadi Murmu Car: बाॅलिवुड कलाकार असो या क्रिकेटर यांच्या अलिशान गाडयांची चर्चा नेहमीच होते. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर राष्ट्रपती 'द्रोपदी मुर्मू' ( Droupadi Murmu) ज्या कारने पोहोचल्या होत्या, त्या कारची चर्चा अधिक झाली. चला, तर मग त्यांच्या कारची किंमत व फीचर्स जाणून घेवुयात.

Read More

Handbags under 300 Rupees : या सर्वोत्कृष्ट हँडबॅग 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत आहेत उपलब्ध

हँडबॅग्स म्हणजे महिलावर्गाची फॅशनमधील आवडती वस्तू. ती खरेदी करताना बॅगच्या मटेरियलपासून ते पैशांपर्यंत सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती महिला मिळवतात. आजकाल ऑनलाइन शॉपिंगला (Online Shopping) जवळपास सर्वजण पसंती दर्शवतात. तेव्हा अशाच काही परवडणाऱ्या किंमतीतील हॅंडबॅग्स आज आपण पाहूया.

Read More

Thalinomics : 'थालिनॉमिक्स' म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी हे जाणणे महत्त्वाचे का आहे?

बहुतेक लोकांना आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) समजत नाही. यामुळेच आर्थिक पाहणीचा अहवाल समजून घेण्याऐवजी सर्वसामान्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण आता अर्थ मंत्रालयाने अशी अनोखी पद्धत आणली आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते समजू शकेल.

Read More

अवधुत गुप्तेने महाराष्ट्रात पहिली लाॅन्च झालेली बुलेट केली खरेदी, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिले स्वत:ला खास गिफ्ट

Avadhoot Gupte New Bullet: आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा मराठमोळा गायक, दिग्दर्शक व संगीतकार 'अवधुत गुप्ते' याने प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधत महाराष्ट्रात लाॅन्च करण्यात आलेली पहिली बुलेट खरेदी केली आहे.

Read More

Flight Tickets : ‘या’ टिप्स वापरून तुम्ही स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता

फ्लाईट्सच्या महागड्या तिकीटांमुळे (flight tickets) अनेकदा आपल्याला आपला फिरायला जाण्याचा प्लॅन बदलावा किंवा रद्द करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकीट (cheap flight tickets) कसे बुक करायचे? ते सांगणार आहोत.

Read More

Jackie Shroff Help : जॅकी श्रॉफ लिटिल चॅम्प स्पर्धकाला देणार लॅपटॉप, सोबत एका वर्षासाठी इंटरनेट आणि वीज बिल भरणार

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Bollywood actor Jackie Shroff) हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. पण मागील काही दिवसांपासून जॅकी श्रॉफ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. त्यांनी एका सिंगींग रिअँलिटी शोमधील स्पर्धकाला मदत जाहीर केली आहे. तो स्पर्धक कोण आहे? आणि ही मदत का करत आहे? हे आपण पाहूया.

Read More