Senior Citizens Savings Scheme: अल्प बचत गुंतवणूक योजनांमधून ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गुंतवणूक, मे महिन्यात नवा उच्चांक
Small Saving Scheme: केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेत गुंतवणूक मर्यादा वाढवल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मे महिन्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अल्प बचत योजनांमधून तब्बल 24000 कोटींची गुंतवणूक झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात या गुंतवणुकीत चार पटीने वाढ झाली.
Read More