Free Health Check Up: ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनदा होणार मोफत आरोग्य तपासणी, महाराष्ट्र सरकारची योजना...
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रुग्णायलात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्षे साठ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी होणार आहे.
Read More